Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

najarkaid live by najarkaid live
July 13, 2021
in Uncategorized
0
पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 13 – केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लहान मुलांना न्युमोकोकल आजारांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता न्युमोकोकल कॉन्जूगेट व्हॅक्सीन (PCV) या लसीचा नियमित लसीकरणात समावेश करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आदिवासी भागातील पाल (ता. रावेर) ग्रामीण रुग्णालयात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, पाल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Streptococcus Pneumoniae या विषाणूमुळे होणारा न्युमोनिया हा पाच वर्षाच्या आतील मुलांमधील मुख्य कारण आहे. यामुळे श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे फुप्फुसावर सूज येवून त्यात पाणी भरले जाऊ शकते. यामुळे खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला अडचण होणे, आदी त्रास होतो. आजार गंभीर असेल तर फिट येणे, बेशुध्द होणे कदाचित मृत्यूदेखील होऊ शकतो. या PCV लसीकरणामुळे होणारे आजार आणि मृत्यू आपण टाळू शकतो. लसीकरण मोहिमे आधी सर्व डॉक्टर्स, संबधित आरोग्य आशावर्कर आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुगणालय, पाल यांनी सांगितले.

या लसीकरणाचा शुभारंभ (12 जुलै) पाल ग्रामीण रुग्णालय येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी लाभार्थी समर्थ जगदिश लव्हटे याची आई सुवर्णा लव्हटे व निशाण इसब तडवी यांचे गुलाबपुष्प देऊन डॉ सचिन पाटील यांनी स्वागत केले तर मुख्य अधिपरिचारिका सौ कल्पना नगरे यांनी या लसीचा उपयोग आणि त्याचे फायदे उपस्थित मातांना समजावून सांगितले. ही लस आपल्या बाळाला टोचून घेऊन घातक रोगांपासून संरक्षण करण्याचे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नयना कोळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विश्वास राव यांनी मानले. कार्यक्रमास जगदीश लव्हटे, रोहित कोळी, विश्वास पाटील, विशाल दाभाडे, संदीप कोळी, मनोज इंगळे, फिरोज तडवी, गोकुळ चौधरी, गौरव पाटील, आशा वर्कर मीना तडवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
00000

Spread the love
Tags: लसीकरण
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर अवैध मद्य तस्करी ; एक कोटीपेक्षा अधिक रक्कमेचा मुद्देमाल जप्त

Next Post

एरंडोल नगरपालिका येथे 3 पदांकरिता सरळ सेवा भरती…

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Next Post
एरंडोल नगरपालिका येथे 3 पदांकरिता सरळ सेवा भरती…

एरंडोल नगरपालिका येथे 3 पदांकरिता सरळ सेवा भरती...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us