Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात ३० रोजी आ. किशोर अप्पा पाटील यांच्या समर्थानात भव्य रॅली ; कार्यकर्त्यांचा निर्धार

najarkaid live by najarkaid live
June 28, 2022
in राजकारण
0
पाचोऱ्यात ३० रोजी आ. किशोर अप्पा पाटील यांच्या समर्थानात भव्य रॅली ; कार्यकर्त्यांचा निर्धार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- पाचोऱ्यात ३० रोजी आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या समर्थानात भव्य रॅली काढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आज आ.किशोर अप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ काढावयाच्या समर्थन रॅली नियोजन बैठकित करण्यात आला आहे.

सकाळी भडगाव तालुका, शहर,पाचोरा तालूका महिला आघाडी, पाचोरा शहर विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.सर्वांच्या सुखदुःखात अहोरात्र सोबत राहणाऱ्या किशोर अप्पा पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा सर्वांचा एकमुखी निर्धार करण्यात आला आहे.

बैठीकीला यांची होती उपस्थिती…
सुनीता ताई पाटील, मुकुंद बिलदीकर, किशोर बारावकर,सुमीत पाटील, चंद्रकांत धनवडे, गंगाराम पाटील, शरद पाते, जितेंद्र जैन, विजय राठोड, शिवदास पाटील
भाषण – सुनीता ताई पाटील, किशोर बारावकर, चंद्रकांत धनवडे,गणेश पाटील,शरद पाट, प्रवीण ब्राह्मणे, भय्या पाटील, योगेश जाधव , आभार सुमीत पाटील,सुषमा पाटील, विकास तात्या पाटील,प्रशांत पवार, शशिकांत येवले, डॉ प्रमोद पाटील, इम्रान सय्यद, राजेंद्र पाटील, युवराज आबा पाटील

तालूका प्रमुख शरद पाटील,नगरसेवक शीतल सोमवंशी, बंडू चौधरी,भडगाव पदाधिकारी विकास पाटील, राजेंद्र पाटील,युवराज पाटील, प्रशांत पवार, पाचोरा पदाधिकारी जितेंद्र जैन, संदीप राजे पाटील, मोहित पाटील,विजय राठोड, विशाल राजपूत, देवराम लोणारी, पप्पू महाजन, बापू हटकर, विशाल पवार, ईश्वर मराठे, महेंद्र पवार सुनील पवार योगेश शेळके, सुमीत खर्चाणे,
मंदाताई पाटील, उर्मिला शेळके, बेबाताई पाटील, स्मिता बारावकर , जया पवार, सुषमा पाटील, मालती हटकर, संगीता पगारे, लता वाघ, सोनवणे प्रीती ,सुनंदा महाजन, कल्पना पाटील, जया सुरवडकर,

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो गटाच्या महिलांना रिक्षा घेण्याकरीता अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य

Next Post

पोलीस साहित्यिक, कवी विनोद अहिरे यांचे विश्वास नागरे पाटलांकडून कौतुक

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
पोलीस साहित्यिक, कवी विनोद अहिरे यांचे विश्वास नागरे पाटलांकडून कौतुक

पोलीस साहित्यिक, कवी विनोद अहिरे यांचे विश्वास नागरे पाटलांकडून कौतुक

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us