Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात बस-ट्रकचा भीषण अपघात ; 20 ते 21 प्रवाशी जखमी

Editorial Team by Editorial Team
July 18, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
पाचोऱ्यात बस-ट्रकचा भीषण अपघात ; 20 ते 21 प्रवाशी जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा | पाचोरा शहरातील जळगाव चौफुली जवळील मोंढाळे रस्त्यावर बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून यात बसमधील विद्यार्थी आणि प्रवासी असे मिळून 20 ते 21 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा ही मुक्कामी बस प्रवासी व विद्यार्थी घेऊन पाचोऱ्याकडे येत होती. या दरम्‍यान पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर आज (१८ जुलै) सकाळी सव्वासहा वाजेच्‍या सुमारास बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. अरुंद व खराब रस्ते असल्याने बस व ट्रकचा वेग कमी असल्याने अनर्थ टळला.

हे सुद्धा वाचा…

.. हे बोगस खते आणि बियाणे गुजरातमधून येत आहे ; गिरीश महाजन

जळगाव जिल्ह्यातील दोघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई

आज जळगावसह या जिल्ह्यात मुसळधारची शक्यता ; शासनाकडून नागरिकांनी सतर्कतेच इशारा

मुख्यमंत्र्यांनी ना. गुलाबराव पाटलांकडे सोपविली या खात्याची अतिरिक्त जबाबदारी

या अपघतात बसमधील 13 विद्यार्थी बसचालकासह 20 ते 21 जण जखमी झाल्याची घटना घडली. बस व ट्रक अपघाताचे वृत्त शहरासह तालुक्यात पसरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक, कमालीचे भयभीत झाले व त्यांनी लगबगीने अपघातस्थळ गाठले. तसेच शैक्षणिक संस्थांचे चालक, विविध शाळातील शिक्षक, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनीही घटनास्थळी व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड गर्दी व गोंगाट झाला.

अपघातातील जखमी स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमित नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पूजा मनगटे प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड व दिनेश चव्हाण.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

.. हे बोगस खते आणि बियाणे गुजरातमधून येत आहे ; गिरीश महाजन

Next Post

अधिस्वीकृती समितीवरील संस्था सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करा- डॉ. विश्वासराव आरोटे

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
Next Post
अधिस्वीकृती समितीवरील संस्था सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करा- डॉ. विश्वासराव आरोटे

अधिस्वीकृती समितीवरील संस्था सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करा- डॉ. विश्वासराव आरोटे

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us