Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोऱ्यात बसपाकडून संतोष मोरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

najarkaid live by najarkaid live
October 4, 2019
in जळगाव, राजकारण
0
पाचोऱ्यात बसपाकडून संतोष मोरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

  • चळवळीच्या सच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याने बहुजन समाजात समाधान व्यक्त

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा -भडगाव मतदारसंघातून बहुजन समाज पार्टीचे संतोष मोरे यांनी आज दि. 4 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. संतोष मोरे यांना बसपाने उमेदवारी दिल्याने एका सच्चा कारकर्त्याला न्याय मिळाल्याची भावना मतदार संघात दिसून आली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार संतोष मोरे यांनी आपल्या असंख्य उमेदवारांसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बसपाचे संघपाल सोनवणे, पहाण ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जाधव, शेवाळे ग्रामपंचायतचे सदस्य, दीपक दांडगे, अशोक शिरसाठ, पंढरी माळी, रवींद्र शिरसाठ, प्रल्हाद शिरसाठ, कचरू बाविस्कर, भाऊडु पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा – भडगाव मतदार संघात वंचित आघाडीकडून नरेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

अडचणीचे ठरू शकणारे भाजप नेते ‘फडणवीस नीती’ने अडगळीत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अडचणीचे ठरू शकणारे भाजप नेते ‘फडणवीस नीती’ने अडगळीत

अडचणीचे ठरू शकणारे भाजप नेते ‘फडणवीस नीती’ने अडगळीत

ताज्या बातम्या

LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

March 13, 2026
Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us