Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा – भडगाव मतदार संघात वंचित आघाडीकडून नरेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

najarkaid by najarkaid
October 4, 2019
in Uncategorized, जळगाव
0
पाचोरा – भडगाव मतदार संघात वंचित आघाडीकडून नरेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा – पाचोरा -भडगाव मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरेश पाटील यांनी आज दि.4 रोजी  शक्तिप्रदर्शन करीत नामांकन अर्ज  दाखल केला.

नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील जारगाव चौफुली पासुन ते शिवाजी चौकापर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन करून रॅली काढण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे, तालुक्याचे तसेच वंचितचे जेष्ठ नेते आण्णा मोरे, वंचीतचे अधिकृत उमेदवार नरेश पाटील, भिमराव खैरे, रोहित ब्राम्हण, याच्या सह ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व  पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.रॅली नंतर  पाचोरा प्रांत अधिकारी राजेन्द्र कचरे याच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचाराला आजपासून सुरवात

Next Post

पाचोऱ्यात बसपाकडून संतोष मोरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
पाचोऱ्यात बसपाकडून संतोष मोरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

पाचोऱ्यात बसपाकडून संतोष मोरे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us