Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोर्‍यात उद्योजकांनी खोटे दस्तऐवज दाखवून अनुदान लाटले ; साहेबराव पाटील यांचा आरोप

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in जळगाव
0
पाचोर्‍यात उद्योजकांनी खोटे दस्तऐवज दाखवून अनुदान लाटले ; साहेबराव पाटील यांचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- परवानग्या न घेता बेकायदेशीर बांधकाम करणे, कोटींचे कर्ज व अनुदान घेणे. सदर उद्योजकांना पाठबळ देणारे पाचोरा तहसिलदार, सेंट्रल बँक मॅनेजर, जिल्हा निबंधक, व फलोत्पादन वनस्पती औषधी पुणे अधिकारी यांच्या संगनमतातुन संबधीत उद्योजकांनी आर्थिक घोळ व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप श्री.पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी आर्थिक फायदा घेणारे उद्योजक यांचे वर फसवणुकीचा तर त्यांना सहकार्य करणारे त्या- त्या विभागाचे अधिकारी यांना निलंबीत करण्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याचा इशारा तक्रारदार संचालक साहेबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पाचोरा एमआयडीसीतील काही नामांकित उद्योजकांनी मागील अनेक वर्षात खोटे दस्ताएंवज दाखवून करोडोंचे अनुदान लाटले असा आरोप संस्थेचे संचालक साहेबराव गजमल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.यात कृष्णा कोल्ड स्टोअरेज चे पुनमचंद रामानंद मोर ,किरण कोल्ड स्टोअरेच्या करणदेवी पुनमचंद मोर, संघवी उद्योगच्या श्रीमती अनिता अनिल संघवी व भागीदार अशोक कुमार संघवी यांचा समावेश असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तहसिलदार यांनी 15 दिवसाच्या आत दंडाची आकारणी वसुल करावी. तसा अहवाल सादर करावा. असे लेखी आदेश प्रांत राजेंद्र कचरे यांनी दिले आहे. असेही पाटील यांनी सांगितले.

याबात बोलतांना पाटील यांनी सांगितले की   पाचोरा कृष्णापुरी शिवारातील औद्योगिक वसाहत मधील सर्वे नंबर 22 मधील 17 /ब  भूखंड क्रमांक नं. 39,40,41 मध्ये संघवी दालमिलचे भागीदार अशोक संघवी व  अनिता अनिल संघवी  यांनी  सहकार विभागाच्या परवानग्या न घेता व्यवसायिक भुखंडात 800 स्क्वेअर फूट बांधकाम सन 1984 साली केले.  किरण कोल्ड स्टोरेजच्या किरणदेवी पुनमचंद मोर यांनी सर्वे नंबर 22/1 भूखंड क्रमांक 9, 12 व 29 या मध्ये परवानगी न घेता बांधकाम केले. सदर बांधकामाचे खोटे नकाशे व परवान्यांचे दस्तावेज दाखवुन सेंट्रल बँक ऑफ इंडिया पाचोरा शाखेतून तीन कोटी एकात्तर लाख रूपये कर्ज घेतले. शासनाच्या फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे यांचेकडून दि. 1/9/2015 मध्ये एकशे वीस लक्ष  रू.  अनुदानास मंजुरी दिली.

त्याचा पहिला हप्ता दि .31/03/2016 तर दुसरा  दि. 16/09/2017 रोजी  दोन टप्प्यात 120 लक्ष रु. पाचोरा सेंट्रल बँक शाखेत जमा झाले आहे. तर तिसर्या  भूखंड मधील सर्वे नंबर 22 मधील भूखंड क्रमांक 8,28, 13 वर कृष्णा  स्टोअरेज नावाने रजिस्ट्रेशन दाखवुन तीन कोटी एकात्तर लाख कर्ज घेवून औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या कडून दोन टप्प्यात एक कोटी रुपये अनुदान लाटले.कोल्ड स्टोअरेज बांधकामाची दहा वर्ष परवानगी नसणे, बांधकाम व नकाशाची शहानिशा न करता कर्ज व अनुदान देणे. तसेच पाचोरा तहसिलदार यांच्या कडे सदर प्रकरणाची चौकश्या आल्या असता तहसिलदार कैलास चावरे,नायब तहसीलदार व सर्कल यांनी देखील खोट्या दस्तावजेची खात्री न करता बांधकामे कायदेशीर असल्याचे लेखी दिले आहे.?

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील गिरणा खोरे समृद्धीचा मार्ग मोकळा- खासदार उन्मेष पाटील

Next Post

हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी

हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी

ताज्या बातम्या

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us