Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड.अभय पाटील यांची निवड

najarkaid by najarkaid
June 10, 2020
in जळगाव
0
पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड.अभय पाटील यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून, पालकमंत्री गुलाबराव पाटील , उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर , जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत , शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पाचोरा विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना पक्षाची बाजू मांडण्यासाठी, शिवसेना कार्य, ध्येय धोरण, तळागाळातील शिवसैनिक , जनते पर्यंत पोहचण्यासाठी, व संघटना मजबुतीकरणासाठी, पाचोरा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऍड. अभय शरद पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे.

तसेच, पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या शिवसेना प्रवक्ते पदी रावसाहेब मनोहर पाटील निपाणे, रमेश बाफना कोल्हे, अरुण रुपचंद पाटील कुऱ्हाड, गणेश परदेशी भडगाव, ऍड.अभय शरद पाटील शिंदाड, गणेश भीमराव पाटील, पाचोरा आदी मान्यवरांचे पाचोरा-भडगाव मतदार संघाच्या प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, नगराध्यक्ष संजय गोहिल, यांनी अभिनंदन केले. तसेच, सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी मागण्यांबाबत आमदारांनी केला शेतकऱ्यांचा अपमान- अमोल शिंदे

Next Post

मर्दानी महाराष्ट्राची अभियान अंतर्गत भडगांव राष्ट्रवादी अध्यक्षा योजना पाटील यांनी केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
मर्दानी महाराष्ट्राची अभियान अंतर्गत भडगांव राष्ट्रवादी अध्यक्षा योजना पाटील यांनी केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

मर्दानी महाराष्ट्राची अभियान अंतर्गत भडगांव राष्ट्रवादी अध्यक्षा योजना पाटील यांनी केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

ताज्या बातम्या

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us