पाचोरा – (किशोर रायसाकडा) पाचोरा शहर व कृष्णापुरी भागाला जोडणाऱ्या पुलावर नागरिकांना ये- जा करण्यासाठी अमोल शिंदे मदतीला धावले.
यापुर्वीही अनेकदा व गेल्या आठ दिवसापासुन पाचोरा शहरातुन वाहणाऱ्या हिवरा नदीला वारंवार पुर आल्याने पाचोरा शहराचा कृष्णापुरी भागाशी व पर्यायाने जगाशी वारंवार संपर्क तुटत होता. परिणामी रोजदार, चाकरमाने, नोकरदार, विद्यार्थी – विद्यार्थीनी यांचे सह शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्वच जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
या समस्येबाबत सत्ताधुंद सत्ताधारी केवळ बघ्याची भुमीका घेऊन गप्प होते. तर दुसरीकडे जनता मात्र त्रस्त् होती
या पुलावरुन पाण्यातुन मार्ग काढतांना यापुर्वीही अनेकांच्या व या वर्षीही जितु महाजन या तरुणाचा दुदैवी अंत झाला.
पण सत्तेपासुन राज्यकर्ते ढीम्म प्रशासन कोणतीही दखल घेण्यास तयार नव्हते. पण या समस्येवर अमोलभाऊ शिंदे यांनी त्वरीत मार्ग काढला असुन हिवरा नदीच्या वाढत्या पाण्याने त्रस्त जनतेसाठी अमोलभाऊ मदतीला धावुन आले आहेत.
अमोल भाऊंनी – पाचोरा शहर व कृष्णापुरी भागाला जोडणाऱ्या पुलावर ट्रॅक्टरची व्यवस्था केली. असुन जनतेला हया तीरावरुन त्या तीरावर ने आण करण्यासाठी टॅक्टर सेवा सुरी केली त्यामुळे, विस्कळीत झालेले जनजीवन पुर्ववत होतांना दिसत आहे.वरील भागात मुसळधार पाऊस सुरु अल्याने पाचोरा शहर व कृष्णापुरी भागाला जोडणाऱ्या पुलावर पूर आल्याने नागरिकांना ये- जा करण्यासाठी अमोल शिंदे हे नागरिकांच्या धावले मदतीला असून नागरिकांना ट्रॅक्टर ची व्यवस्था करून मानवी साखळी निर्माण करून मदत केली.
यापुर्वीही अनेकदा व गेल्या आठ दिवसापासुन पाचोरा शहरातुन वाहणाऱ्या हिवरा नदीला वारंवार पुर आल्याने पाचोरा शहराचा कृष्णापुरी भागाशी व पर्यायाने जगाशी वारंवार संपर्क तुटत होता. परिणामी रोजदार, चाकरमाने, नोकरदार, विद्यार्थी – विद्यार्थीनी यांचे सह शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्वच जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
या समस्येबाबत सत्ताधुंद सत्ताधारी केवळ बघ्याची भुमीका घेऊन गप्प होते. तर दुसरीकडे जनता मात्र त्रस्त् होती
या पुलावरुन पाण्यातुन मार्ग काढतांना यापुर्वीही अनेकांच्या व या वर्षीही जितु महाजन या तरुणाचा दुदैवी अंत झाला.
पण सत्तेपासुन राज्यकर्ते ढीम्म प्रशासन कोणतीही दखल घेण्यास तयार नव्हते. पण या समस्येवर अमोलभाऊ शिंदे यांनी त्वरीत मार्ग काढला असुन हिवरा नदीच्या वाढत्या पाण्याने त्रस्त जनतेसाठी अमोलभाऊ मदतीला धावुन आले आहेत.
अमोल भाऊंनी – पाचोरा शहर व कृष्णापुरी भागाला जोडणाऱ्या पुलावर ट्रॅक्टरची व्यवस्था केली. असुन जनतेला हया तीरावरुन त्या तीरावर ने आण करण्यासाठी टॅक्टर सेवा सुरु केली त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुर्ववत होतांना दिसत आहे.