Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा शहरातील पडाऊ इमारतींच्या मालकांना न. प. कडून नोटीसा

najarkaid by najarkaid
September 24, 2021
in जळगाव
0
पाचोरा शहरातील पडाऊ इमारतींच्या मालकांना न. प. कडून नोटीसा
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- सद्यास्थितीत पावसाळयाचे दिवस असून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पाचोरा शहरातील जिर्ण / पडाऊ झालेल्या जुन्या इमारतींना नगररचना विभागाकडून सदरच्या इमारती स्वखर्चाने पाडून इमारत तात्काळ मोकळी करुन सुरक्षीत स्थळी स्थलांतरीत करणे बाबत मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्व:त शहरातील जिर्ण इमारतींच्या जागेवर जाऊन पाहणी करत संबधीत जागामालकांना / भाडेकरुंची चर्चा करुन धोकेदायक / जिर्ण / पडाऊ बिल्डींग तात्काळ रिकामी करण्याबाबत तयार केले.

याबाबत संबंधीत मालकांना नोटीस देऊन सदर घरे / ईमारत अतिवृष्टीने कोसळून आपले जिवीत अथवा वित्त हानी झाल्यास, इतर लगतच्या रहीवाश्यांना हानी झाल्यास यात नगरपरीषदेची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. नुकसान झाल्यास त्या करीता आपणास शासनाकडुन अगर नगरपरीषदेकडुन कोणतीही मदत वा अर्थसहाय्य मिळणार नाही ही आपली वैयक्तीक जबाबदारी असल्याबाबत कळविले आहे.

नोटीसा दिलेल्या इमारतींमध्ये पाचोरा शहरातील देशमुखवाडी, गांधी चौक, बाहेरपुरा तसेच शहरातील इतर भागातील पडाऊ इमारतींची समावेश आहे. यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी स्वत: शहरातील इमारतींची पाहणी करुन संबंधीत मालकांना / भाडेकरी नागरीकांना सक्त सुचना दिलेल्या आहेत. यावेळी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, नगररचनाकार मानसी भदाणे, रचना सहायक हेमंत क्षिरसागर, लिपीक प्रकाश पवार आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवासी असलेली एसटी (बस) पडली पुराच्या पाण्यात … पुढे काय झाले मग वाचा…

Next Post

कोरोनाबाबत केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन जारी ; वाचा काय आहेत?

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
कोरोना : आगामी दोन महिने महत्वाचे, केंद्र सरकारने राज्यांना दिला ‘हा’ इशारा

कोरोनाबाबत केंद्र सरकारकडून नवीन गाईडलाईन जारी ; वाचा काय आहेत?

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us