Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कोविड चाचणीला सुरवात ; आज एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

najarkaid by najarkaid
April 22, 2021
in जळगाव
0
पाचोरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कोविड चाचणीला सुरवात ; आज एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी जळगांव यांचेकडील दिनांक 20 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये
पाचोरा रेल्वे स्टेशन येथे आज दिनांक 22 एप्रिल 2021 पासून पाचोरा रेल्वे स्टेशनवर रेल्वेने परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची Rapid Antigen Test केल्याशिवय शहरात प्रवेश न देण्यासाठी विशेष कॅम्पची सुरूवात
करण्यात आली असून आज तपासणी दरम्यान एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

सदरचे कॅम्पचे आयोजन तालुका वैद्यकिय अधिकारी पाचोरा, वैद्यकिय अधिक्षक,ग्रामीण रूग्णालय पाचोरा, नगरपरिषद पाचोरा व रेल्वे प्रशासन पाचोरा यांचे संयुक्त विद्यमानाने सुरू करण्यांत आले आहे. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी श्री. प्रकाश
भोसले, उपस्थित होते.

Rapid Antigen Test करणेसाठी शहरी आरोग्य कर्मचारी श्रीमती भारती पाटील,श्रीमती बनिता जाधव,श्री, आकाश ठाकूर हे कर्मचारी उपस्थित होते. त्यांना मदतनीस मणून नारपरिषदेचे कर्मचारी श्री. शामकांत अहीरे, श्री. शरीफ खान हे उपस्थित होते. तसेच रेल्वे प्रशासनाचे मनोज सोनवणे,टी.सी. व श्री. कृष्णा शर्मा, R.P.F. हे देखील उपस्थित होते. आज रोजी 10 रेल्वे प्रवाशांची तपासणी करण्यांत आली असून यावेळी 1 प्रवासी हा POSITIVE आढळून आलेला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मद्य प्रेमिंसाठी बातमी ; सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्रीच्या वेळा निश्चित

Next Post

कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससमवेत घेतलेल्या बैठकीत झाले ‘हे’ निर्णय…

कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us