Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने

Editorial Team by Editorial Team
June 17, 2022
in जळगाव
0
पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : पाचोरा रेल्वेस्थानक आवारात 13 तोळे वजनाचे 6 लाख 6 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू असून याची सखोल चौकशी होऊन यातील सत्य बाहेर काढावे अशी मागणी केली जात आहे.

रेल्वे पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, गुरुवार ता 16 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रेल्वे कंत्राटी सफाई कामगार असलेल्या उषा गायकवाड या कचरा टाकण्यासाठी पीजे लोकोशेडच्या मागील बाजूस गेल्या. कचरा टाकून परतत असतांना त्यांना तेथे हिरव्या रंगाची कॅरीबॅग गाठ बांधलेल्या अवस्थेत दिसली त्यांनी ती उचलून त्यांचे सुपरवायझर शरद पाटील यांना दाखवली असता त्यात काही तरी वस्तू असल्याचे लक्षात आल्याने उषा गायकवाड, शरद पाटील हे आपल्या सहकारी महिला सफाई कामगारांसोबत रेल्वे फलाटावरील लोहमार्ग दूरक्षेत्र पोलीस चौकीत आल्या.

हवालदार ईश्वर बोरुडे यांचेकडे त्यांनी कॅरीबॅग सोपवली त्यात पिवळ्या धातूचे काही दागिने आढळल्यानंतर ते बेन्टेक्सचे असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला: श्री बोरुडे यांनी मात्र या प्रकरणाची नोंद घेऊन वरिष्ठांना कळवून सराफ असोसिएशन कडे दागिन्यांची तपासणी केली असता ते दागिने सोन्याचे असल्याचे निदर्शनास आले. सुमारे 13 ग्रॅम वजनाचे 6 लाख 6 हजार रुपये किमतीचे दागिने त्यात मिळून आले. त्यात एक सोन्याचा हार, चार बांगड्या, कानातील एरिंग व साखळीचे टॉप्स, एक चैन, एक पेंडल अशा स्वरूपाचे दागिने आहेत. सदर चे दागिने रेल्वे पोलिसांकडून जप्त करण्यात आले असून याप्रकरणी रात्री उशिरा नोंद करून सदरचे दागिने चाळीसगाव रेल्वे पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहेत व या प्रकरणाच्या तपासासाठी पाचोरा शहर पोलिसांना लोहमार्ग पोलिसांकडून माहिती पाठविण्यात आली आहे.

हे पण वाचा :

गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा

आनंदाची बातमी : खाद्यतेलाच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंतची कपात

हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले

राज्यात दहावीचा निकाल 96. 94 टक्के, मुलींनी मारली बाजी

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग हे पदार्थ रोज खा

लोहमार्ग दूर क्षेत्र पोलिसांनी उषा गायकवाड, शरद पाटील यांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान याप्रकरणी रेल्वे स्थानक परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. हे दागिने गेल्या महिनाभरापूर्वी एका तांदळाच्या गोणीत सापडले.हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून ते उशिरा पोलिसांकडे जमा करण्यात आले. परंतु त्यात नेमके किती दागिने होते ? पोलिसांच्या ताब्यात किती देण्यात आले ? लोहमार्ग पोलिसांनी याबाबत रात्री उशिरा पंचनामा करण्याचे कारण काय ? अशा चर्चा सुरू असून पाचोरा पोलीस ठाण्यात तपास केला असता गेल्या महिन्याभरात पूर्वी पिंपळगाव येथील कुटुंबीयांची तांदळाची गोणी रेल्वेस्थानकावर हरवल्या प्रकरणी नोंद आहे. त्यामुळे या प्रकरणातील गुंतागुंत वाढली असून यंत्रणेने याचा सखोल तपास करावा व काय ते सत्य बाहेर आणून दूध का दूध पानी का पानी करावे अशी मागणी व अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सारा अली खानचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ ! एकदा फोटो पाहाच..

Next Post

खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या

खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us