Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे आज इस्काॅन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन

najarkaid by najarkaid
September 1, 2019
in जळगाव
0
पाचोरा येथे आज इस्काॅन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा ( प्रतिनिधी )- येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ( इस्काॅन ) तर्फे दि . १ सप्टेंबर रोजी सांयकाळी ५ ते ९ दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन शहरातील व्यंकटगोपाल मंगल कार्यालय , जारगांव चौफुली येथे केले आहे.

ह्या उत्सवात भगवान श्री कृष्ण जन्म कथा, भजन,हरिनाम संकिर्तन ,महाअभिषेक ,श्रृंगार दर्शन , नाटिका, नृत्य ,५६ भोग, महाआरती सोबत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
कथेसाठी पंढरपुरहून श्रीमान श्रवणभक्ती दास प्रभुजी येणार आहेत . तसेच सदर कार्यक्रमाला बीड येथील इस्काॅन मंदीराचे अध्यक्ष श्रीमान विठ्ठलानंद दास प्रभुजी हे उपस्थीत राहणार आहे.
तरी सर्वांनी ह्या महोत्सवाचा लाभ घ्यावा व आपले जीवन धन्य बनवावे अशी विनंती इस्काॅन पाचोरा तर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत गो.पु.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयास दुहेरी मुकूट !

Next Post

गो.पु.पाटील महाविद्यालयात “फिट इंडिया मुव्हमेंट” कार्यक्रम उत्साहानं साजरा

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post

गो.पु.पाटील महाविद्यालयात "फिट इंडिया मुव्हमेंट" कार्यक्रम उत्साहानं साजरा

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us