Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा : भाजपा शिंदे गटाने घेतला उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेचा धसका- अंबादास दानवे

najarkaid by najarkaid
April 22, 2023
in जळगाव
0
पाचोरा : भाजपा शिंदे गटाने घेतला उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेचा धसका- अंबादास दानवे
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- उठाबा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खेड मालेगाव येथील सभांना जनतेचा शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असतांना पाचोरा येथे दिनांक 23 एप्रिल 2023 रविवार रोजी 5 वाजता सावा मैदान येथे होत असलेल्या सभेचा भाजप शिवसेना शिंदे गटाने धसका घेतलेला असून त्यांची पायाखालची वाळू सरकत आहे असे प्रतिपादन विधानपरिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केले.

पाचोरा येथे शिवसेना ठाकरे गटातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले तात्यासाहेब आर ओ पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघाचे दहा वर्षे नेतृत्व केलं आहे. उद्धव ठाकरे तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी जळगाव जिल्ह्यात प्रथमच येत आहे म्हणून पाचोरा ची सभा ऐतिहासिक ठरणार आहे जे मोठे झाले त्यांनी तात्यांचीही गद्दारी केली आणि ती आता दुसऱ्याला ज्ञान पाज ता आहेत पाचोरा ची सभा विराट होणार आहे या सभेला तळागाळातील जिल्ह्यातील शिवसैनिक सभेला येथील भारतीय जनता पक्ष स्वतःला विश्वगुरू समजणारा पक्ष आहे असे असून ई डी सीबीआय इन्कम टॅक्स अशा शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा पक्ष फोडण्याचे काम करीत आहेत कारण भविष्यात त्यांना आपला पराभव दिसत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाची व शिंदे गटाची पायाखालची वाळू सरकते आहे भारतीय जनता पार्टी व शिंदे गटातील आमदार अस्वस्थ बेचेन झालेले आहेत असे त्यांनी प्रसंगी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्या आरोपांचा पर्दाफाश २४ तारखेला करणार – अमोल शिंदे

Next Post

अक्षय्य तृतीयेला या राशीच्या लोकांना धनलाभ होईल, सर्व समस्या दूर होतील

Related Posts

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us