Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा भोजे , सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द येथे प्रचार

najarkaid live by najarkaid live
November 7, 2024
in Uncategorized
0
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचा भोजे , सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द येथे प्रचार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनिधी)- पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुकीची प्रचार फेरी चांगलीच रंगतदार सुरू झाली असून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई पाटील यांची दुपार सत्रात पाचोरा तालुक्यातील शिंदाड गणातील भोजे ,सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द या ठिकाणी निवडणूक प्रचार रॅली उत्साहात संपन्न झाली या रॅलीची सुरुवात भोजे या गावातून करण्यात आली तर या रॅलीचा समारोप सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द या ठिकाणी करण्यात आला या रॅलीमध्ये स्थानिक कार्यकर्ते म्हणून सावखेडा बुद्रुक येथून श्रीराम पाटील विनोद पाटील सुनील पाटील जयेंद्र पाटील राजू पाटील खंडू पाटील इत्यादी कार्यकर्ते रॅलीत सहभागी होते तर सावखेडा खुर्द या गावातून स्थानिक कार्यकर्ते म्हणून दिनेश परदेशी तुकाराम पाटील इंदल परदेशी ईश्वर परदेशी शिवाजी सोनवणे इत्यादी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले व ठीक ठिकाणी डॉ.पूनमताई पाटील यांचे पूजन करून औक्षण करण्यात आले या रॅलीच्या माध्यमातून स्वराज्य पक्षाचे सप्तकीरणातील पेनाची निप चिन्ह हे घरोघरी पोचवून ज्येष्ठ श्रेष्ठ मतदारांचा आशीर्वाद घेण्यात आला या रॅलीमध्ये भोजे येथून स्थानिक कार्यकर्ते विनोद माळी , सहदेव घोंगडे, शितल पाटील, भूषण माळी ,अतुल पाटील,सिद्धांत भिवसने हे उपस्थित होते या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्य पक्षाच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर निनादून सोडला या रॅलीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने रॅलीमध्ये उत्साह दिसून आला या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग महिला वर्ग यांची गर्दी दिसून आली अशाप्रकारे ही रॅली अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिंदाड गणातील सर्वच गावांमध्ये संपन्न झाली ही अफाट अशी रॅली पाहून रॅलीची सर्वत्र चर्चा होत होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संमेलन पळासखेडेत २६ वर्षांनी शिक्षक माजी विद्यार्थी आले एकत्र पाटील विद्यालयात मेळावा

Next Post

जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध  – गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद

Related Posts

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध  - गुलाबराव पाटील यांचा जनतेशी संवाद

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us