Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी शंभर टक्के उध्वस्त : तात्काळ विना अटी विना शर्ती हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या – आ. किशोरअप्पा पाटील

najarkaid live by najarkaid live
November 2, 2019
in जळगाव
0
पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी शंभर टक्के उध्वस्त : तात्काळ विना अटी विना शर्ती हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या – आ. किशोरअप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा  (प्रतिनिधी) पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी परतीच्या बेमोसमी पावसामुळे शंभर टक्के उध्वस्त झाला असून शेतातील ज्वारी मका कपाशी कापूस सोयाबीन या पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले असून त्या पिकांना सततच्या पावसामुळे अंकुर फुटलेले आहेत अशी भयानक परिस्थिती पाचोरा भडगाव तालुक्यात निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झालेला आहे.

पाचोरा भडगाव तालुक्यातील तहसीलदार व्हिडिओ तलाठी ग्रामसेवक बी डी हो सर्कल कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना आदेश देण्यात आले होते की तात्काळ वरील पिकांचे पंचमी त्वरित करून तसा अहवाल दहा नोव्हेंबरच्या आत जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर करावा परंतु मी आमदार किशोर पाटील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे साहेब तहसीलदार यांच्यासमवेत आज रोजी पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली असता अत्यंत भयानक परिस्थिती आम्ही प्रत्यक्ष दर्शन पाहिली असता मका ज्वारी कपाशी सोयाबीन कापूस या पिकांना अति पावसामुळे अंकुर फुटलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकावर ती केलेला खर्च वाया गेलेला असून शेतकऱ्याचे 100 टक्के नुकसान झालेला आहे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत भयानक असून त्यांना या पावसाने दिवाळी सुद्धा साजरी करू दिली नाही कारण त्यांचा आता तोंडाचा घास या परतीच्या पावसाने हिरावून नेलेला आहे म्हणून आता आम्ही नव्याने आदेश देत आहोत की तलाठी कृषी अधिकारी ग्रामसेवक यांनी शेतामध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात वेळ खर्ची न घालता आपल्या सहकारी रेकॉर्डमध्ये पिकपेरा लावला असेल त्यानुसार सरसकट नुकसान भरपाई देण्याचा अहवाल जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे त्वरित सादर करावा आणि शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला शेतमजुराला तात्काळ मदत द्यावी मीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पाचोरा भडगाव तालुक्यात सततच्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानभरपाईची माहिती देऊन तात्काळ मदतीची मागणी करणार आहोत अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी आपल्या शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली पत्रकारांना त्यांनी प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकांचे प्रात्यक्षीक दाखवले या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एडवोकेट दिनकर देवरे जि प सदस्य पदमसिंह पाटील जिल्हा शिवसेना उपप्रमुख प्राध्यापक गणेश पाटील एडवोकेट अभय पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख पप्पू राजपूत नाना वाघ विजय भोई उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोटार वाहन कर थकविणाऱ्या वाहनांचा 6 नोव्हेंबर रोजी होणार लिलाव

Next Post

सत्ता स्थापनेचा तिढा विकोपाला; मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर तणाव?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सत्ता स्थापनेचा तिढा विकोपाला; मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर तणाव?

सत्ता स्थापनेचा तिढा विकोपाला; मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर तणाव?

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us