Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगावातून शिवसेना-उबाठाच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळणार

लोकसभा निवडणुकीच्या मेळाव्यात वैशालीताई सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

najarkaid by najarkaid
March 20, 2024
in जळगाव
0
पाचोरा-भडगावातून शिवसेना-उबाठाच्या उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळणार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, दिनांक १९ (प्रतिनिधी ) : ”जळगाव लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रत्येक उमेदवाराला पाचोरा-भडगाव मतदारसंघातून नेहमीच मताधिक्य मिळालेले आहे. यामुळे आता शिवसेना-उबाठा पक्षाच्या वतीने तिकिट हे कुणालाही मिळाले तरी त्याच उमेदवाराला नक्कीच मोठे मताधिक्य मिळणार !” असे प्रतिपादन शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजीत पक्षाच्या मेळाव्यात बोलत होत्या.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना-उबाठा पक्षाला मिळणार असून येथून अलीकडेच पक्षात आलेल्या अमळनेर येथील ज्येष्ठ नेत्या ललिताताई पाटील या उमेदवार असतील असे संकेत मिळाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, ललिताताई पाटील यांनी पाचोरा येथील पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आज सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी ललिताताई पाटील यांचे आगमन होताच त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या मेळाव्याला ललिताताई पाटील यांच्या सोबत वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उध्दवराव मराठे, अरुण पाटील उपजिल्हाप्रमुख शेतकरी सेना , रमेश जी बाफना शेतकरीनेते, शरद पाटील तालुकाप्रमुख, बाळू अण्णा पाटील, राजू काळे, भरत खंडेलवाल, विकास वाघ, सय्यद गफ्फार भाई, संतोष पाटील, हरिभाऊ पाटील, संजय चौधरी, राकेश सोनवणे, अरुण तांबे पप्पू जाधव, अभिषेक खंडेलवाल, हरीश देवरे, मनोज चौधरी, जयश्री येवले, सुनिता पाटील, कुंदन पांड्या, संगीता पाटील सह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून राज्यातील सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, सध्या राज्यात मोठे धाकाचे वातावरण आहे. तरीही अनेक जण याला बळी पडले नाहीत. आम्ही निष्ठेने गेल्या दोन वर्षांपासून लढा देत आहोत आणि पुढे देखील देणार आहोत. खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्याची माझे वडील स्वर्गीय आर ओ तात्या पाटील यांची खूप इच्छा होती त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. यंदा माझ्या नावाची देखील चर्चा सुरू होती, मात्र मी आधीच विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली असून यात यश मिळवणारच आहे. शिवसेना-उबाठा पक्षाच्या माध्यमातून ज्यांनाही तिकिट मिळेल त्यांना पाचोरा आणि भडगाव मतदार संघातील जनता भरभरून मताधिक्य देईल असा आशावाद वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुण-तरुणींनी व्यसन आणि फॅशन यांच्या नादात पडू नये ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर

Next Post

झुलेलाल वॉटर पार्कमध्ये भव्य होळी महोत्सव : धमाल उत्सवाची सुवर्ण संधी !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
झुलेलाल वॉटर पार्कमध्ये भव्य होळी महोत्सव : धमाल उत्सवाची सुवर्ण संधी !

झुलेलाल वॉटर पार्कमध्ये भव्य होळी महोत्सव : धमाल उत्सवाची सुवर्ण संधी !

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us