पाचोरा – येथील सदर कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक किसनराव नजन सहायक पोलीस निरीक्षक राहुल मोरे महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे महिला पोलीस हवालदार शारदा भावसार महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती बोरसे वैशाली मराठे तसेच पत्रकार बांधव व महिला पोलीस पाटील व महिला दक्षता समिती सदस्या प्रा. वैशालीबोरकर मॅडम , प्रा. सुनीता मांडोले मॅडम, दिवटे मॅडम, वर्षा ब्राह्मने मॅडम, संगीता नेवे मॅडम असे हजर होते.















