Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन

najarkaid by najarkaid
July 9, 2021
in Uncategorized
0
पाचोरा नगरपरिषदेतर्फे विविध विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा:-पाचोरा नगरपरिषदेतर्फे शहरातील विविध विकास कामांचे भुमिपुजन तसेच उदघाटनाचा कार्यक्रम मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, मंत्री, नगरविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्तेी दिनांक 10/07/2021 रोजी आयोजीत करण्यात आलेला असून सदर कार्यक्रमास मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील साहेब, मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई.तथा पालकमंत्री, जळगांव जिल्हा, मा. श्री. किशोर आप्पा पाटील, आमदार, पाचोरा- भडगांव मतदार संघ, मा. श्री. चिमणराव रुपचंद पाटील, आमदार, एरंडोल पारोळा मतदार संघ, मा.श्री.चंद्रकांत निंबा पाटील, आमदार, मुक्ताईनगर मतदार संघ, मा.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, आमदार,चोपडा मतदार संघ, मा.श्री.अभिजीत राऊत साहेब (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी,जळगांव, मा.प्रा.श्री.चंद्रकांत बळीराम सोनवणे, माजी आमदार,चोपडा मतदार संघ, मा.श्री.दिलीप ओंकार वाघ, माजी आमदार, पाचोरा-भडगांव मतदार संघ, मा.श्री.संजय सावंत, कोषाध्यक्ष- श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास,प्रभादेवी, मुंबई, श्री.संजय नाथालाल गोहील,लोकनियुक्त नगराध्यक्ष आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

यात प्रामुख्याने खालील कामांचा समावेश असणार आहे.
1. वैशिष्ट्यपुर्ण योजनेअंतर्गत माजी मंत्री के.एम.बापु पाटील व्यापारी संकुल बांधकामाचा उदघाटन सोहळा
2. विशेष रस्ता अनुदान अंतर्गत हिवरा नदीवर स्मशानभुमीजवळ पुलाचे बांधकामाचा भुमिपुजन सोहळा
3. वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील हिवरा नदीवर कृष्णापुरी जवळ पुलाचे बांधकामाचा भुमिपुजन सोहळा
4. वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील हिवरा नदीवर पंचाळेश्वर मंदिरा जवळ पुलाचे बांधकामाचा भुमिपुजन सोहळा

5. वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नविन ईमारतीचे विद्युतीकरण तसेच फर्निचरसह बांधकामाचा लोकार्पण सोहळा
रस्त्यांची विकास कामे
1. नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत वल्लभभाई पटेल रोड, एच.डी.एफ.सी.बॅकेपासून सम्राट अशोक नगरच्या गेट पावेतोच्या रस्त्याच्या कॉक्रीटीकरण कामाचा भुमिपुजन सोहळा
2. नगरपरीषद निधी अंतर्गत पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील प्रभाग क्रं. १ मधील साई प्रोव्हिजन, श्री. एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे कांक्रिटीकरण करणे.
3. नगरपरीषद निधी अंतर्गत पाचोरा नगरपरीषद क्षेत्रातील प्रभाग क्रं. १ मधील साई प्रोव्हिजन, श्री. एन आर ठाकरे यांचे घरापासुन गो से हायस्कुल पावेतोच्या रस्त्याचे दोन्ही बाजुस आर सी सी गटार बांधकाम करणे.

4. नगरपरीषद निधी अंतर्गत शिवाजी चौकापासुन कृष्णापुरी चौफुली पावेतोच्या रस्त्याचे कांक्रिटीकरण व गटार कामे करणे.
5. नगरपरीषद निधी अंतर्गत मानसिंगका कॉर्नर पासुन जारगांव चौफुली पावेतोच्या रस्त्याचे रुंदीकरणासह कांक्रिटीकरण करणे.
6. नगरपरीषद निधी अंतर्गत शिवाजी चौकापासुन एस एस एम एम कॉलेज पावेतोच्या रस्त्याचे रुंदीकरणासह कांक्रिटीकरण करणे.
खुल्या जागा विकसीत करणे

1. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत प्रभाग क्रं. 7 सर्वे क्रं. 57/1, संघवी कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा
2. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत प्रभाग क्रं. 9 एम.आय.डी.सी.कॉलनी मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा
3. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजने अंतर्गत प्रभाग क्रं. 8 सर्वे क्रं. 86/2 आशिर्वाद कॉटेज मधील खुली जागा विकसीत करणेच्या कामाचा लोकार्पण सोहळा

सदरच्या कामास प्रियंका वाल्मिक पाटील,उपनगराध्यक्षा, सौ.सुनिता किशोर पाटील,गटनेत्याक शिवसेना, श्री.संजय ओंकार वाघ, गटनेते राष्ट्रावादी कॉग्रेस पार्टी, सौ.मालती बापु हटकर, आरोग्य समिती सभापती, श्री.वासुदेव भिवसन माळी, बांधकाम समितीसभापती, सौ.संगिता आनंदा पगारे, महिला बालकल्यारण समिती सभापती, श्री.रफिक गफ्फार बागवान, शिक्षण समिती सभापती, श्री.विकास संतोष पाटील, पाणीपुरवठा समिती सभापती, श्री.धर्मेंद्र उत्तम चौधरी स्थाायी समिती सदस्या, श्री.शरद बाळकृष्ण पाटे स्थाठयी समिती सदस्य., सौ.हर्षाली दत्तात्रय जडे, सदस्या, श्री.सतिष पुंडलीक चेडे, सदस्य, श्री.महेश प्रकाशराव सोमवंशी,सदस्यि, श्री.राम ग्यानचंद केसवाणी,सदस्य्, सौ.सुचेता दिलीप वाघ, सदस्याा, श्री.भुषण दिलीप वाघ, सदस्य, सौ.रंजना प्रकाश भोसले, सदस्या, सौ.निलीमा शरद पाटील,सदस्यां, सौ.विजया सतिष शिंदे,सदस्याक, श्री.अशोक शंकर मोरे, सदस्या, हाजराबी रहेमान तडवी,सदस्यास, श्री.विष्णू रामदास अहीरे, सदस्य, श्री.मनिष शिवाजी भोसले,सदस्यश, सौ.सिंधू पंडीत शिंदे,सदस्यास, सौ.अस्मिता अविनाश भालेराव,सदस्याि,सईदाबी शब्बीर खान,सदस्यार, अड.श्री.योगेश जगन्नाथ पाटील,स्वि.सदस्यह, डॉ.श्री.भरत लाला पाटील, स्वि.सदस्यौ, शे.बशिर शे.मोहम्मद, स्वि.सदस्य आदी सदस्य उपस्थित राहणार आहेत. असे मुख्याधिकारी श्रीमती.शोभा भगवान बाविस्कर यांनी सांगतले.

Spread the love
Tags: एकनाथ शिंदे
ADVERTISEMENT
Previous Post

आरोग्य क्षेत्रासाठी येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करणार

Next Post

धक्कादायक ; जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

Related Posts

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
धक्कादायक ; जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

धक्कादायक ; जळगावात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

ताज्या बातम्या

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us