Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे लाच प्रकरणी अटकेत

najarkaid by najarkaid
September 5, 2023
in जळगाव
0
पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे लाच प्रकरणी अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आरोग्यवर्धिनी  केंद्राकरिता घर भाड्याने घेऊन नियमित भाडे सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे (५२) यांना सोमवारी दुपारी धुळे एसीबीने अटक केली. चाळीसगावातील शशिकला नगरातील लांडे यांच्या निवासस्थानातून सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.याप्रकरणी डॉ. लांडे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने चाळीसगावातील कैलासनगरातील घर भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. त्यासंदर्भात लांडे यांनी २२जून २०१३ रोजी ५० हजारांची लाच मागितली होती. सापळा रचल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लाच मागितल्याचा अहवाल आल्यानंतर लांडे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता चाळीसगावातील शशिकला नगरातून अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खा.शरद पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर ;मिनिट टू मिनिट दौरा वाचा

Next Post

जळगावात भाजपला धक्का ; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
जळगावात भाजपला धक्का ; शरद पवारांच्या उपस्थितीत ‘या’ माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगावात भाजपला धक्का ; शरद पवारांच्या उपस्थितीत 'या' माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us