Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

mugdha by mugdha
January 17, 2024
in ब्रेकिंग
0
पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त
ADVERTISEMENT

Spread the love

इराणने पाकिस्तानमधील दहशतवादी मिसाईल आणि ड्रोनच्या मदतीने एअर स्ट्राईक केला आहे. १६-१७ जानेवारी २०२४ च्या रात्री बलुचिस्तानच्या एका भागात इराणने हा हल्ला केला होता. जैश-अल-अदल नावाच्या इस्लामिक दहशतवादी गटाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी इराणने पाकिस्तानमध्ये हा हल्ला केला.

इराणच्या सरकारी वृत्तसस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या लष्कराने बलुचिस्तान प्रांतातील कोह-सब्ज भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याद्वारे हा हल्ला केला ज्यामध्ये जैश-अल-अदल दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. बलुचिस्तानचा हा भाग इराणविरोधी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनल्याचा आरोप इराणने केला आहे. पाकिस्तानी मीडियाने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, इराणचा हा हल्ला बलुचिस्तानमधील एका मशिदीवर झाला. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांबाबत इराणने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

इराणच्या या कृतीचा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “पाकिस्तानने इराणने केलेल्या हवाई हद्दीच्या उल्लंघनाचा तीव्र निषेध केला, ज्यामध्ये दोन मुले ठार झाली आणि तीन मुली जखमी झाल्या. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन अस्वीकार्य आहे आणि त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. पाकिस्तान आणि इराण यांच्यात संवादाचे अनेक माध्यम उपलब्ध असताना इराणने असे कृत्य करणे चिंताजनक आहे.”

या प्रकरणी पाकिस्तानने इराणकडे आपला निषेध नोंदवला आहे. त्यांनी इराणच्या राजदूतालाही परराष्ट्र मंत्रालयात बोलावले आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, या भागातील दहशतवादी घटना सर्वांसाठीच धोका आहे. त्याचे जे काही परिणाम होतील त्याला इराण जबाबदार असेल.

इराणला लक्ष्य करण्यात आलेल्या जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, इराणने ६ ड्रोनद्वारे हा हल्ला केला आहे. हा दहशतवादी गट इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा दावा करतो. हा सुन्नी इस्लामिक दहशतवादी गट आहे तर इराण शिया बहुसंख्य राष्ट्र आहे.

Spread the love
Tags: PakistanSurgical Strikeपाकिस्तानसर्जिकल स्ट्राइक
ADVERTISEMENT
Previous Post

India vs Afghanistan 3rd T20 : तिसरा सामना बेंगळुरूमध्ये, वाचा येथे हवामान कसे असेल ?

Next Post

भुसावळ तालुक्यात भरधाव चारचाकी आदळली दुभाजकावर, चालकाचा दुदैवी मृत्यू

Related Posts

जळगाव जिल्हा वकील संघ निवडणूक २०२५-२६ : अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे विजयी

जळगाव जिल्हा वकील संघ निवडणूक २०२५-२६ : अध्यक्षपदी ॲड. सागर चित्रे विजयी

August 5, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
Nashik Road Accident - Car overturned in water-filled pit, killing 7

नातवाचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाची झडप; Nashik Road Accident मध्ये कुटुंब संपले!

July 18, 2025
Ujjwal Nikam Rajya Sabha Appointed

Breking :Ujjwal Nikam Appointed to Rajya Sabha | उज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती

July 13, 2025
ब्रेकिंग ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस

ब्रेकिंग ; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस

December 4, 2024
2024 मध्ये 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी हे आहेत पर्याय

केंद्राने मान्य केली महिला कर्मचाऱ्यांची मागणी, आता…

January 30, 2024
Next Post
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत

भुसावळ तालुक्यात भरधाव चारचाकी आदळली दुभाजकावर, चालकाचा दुदैवी मृत्यू

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us