Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहूर पेठ उपसरपंचपदी शाम सावळे यांची निवड 

najarkaid live by najarkaid live
June 3, 2019
in जळगाव
0
पहूर पेठ उपसरपंचपदी शाम सावळे यांची निवड 
ADVERTISEMENT

Spread the love

 पहूर, ता. जामनेर –  पहूर पेठ येथील गृप ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदासाठी दिनांक तीन जुन रोजी मतदान घेण्यात आले. यात शाम सावळे यांना दहा मते घेऊन विजयी झाले. तर पराभूत उमेदवार महेराज बी. शेख बिस्मिल्ला यांना आठ मते मिळवून त्यांचा दोन मतांनी पराभव झाला.

पहूर पेठ चे उपसरपंच रवींद्र मोरे यांचा एक वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज तीन जुन रोज उपसरपंच पदासाठी मतदान घेण्यात आले. त्यात सत्ताधारी भाजपा तर्फे महेराज. बी. शेख बिस्मिल्ला यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शाम सावळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार निवडणूक होऊन यात शाम सावळे यांनी  दहा मते विरूद्ध सात अशा तीन मतांनी शाम सावळे यांचा विजय झाला. या निवडणुक प्रक्रियेत पीठासीन अधिकारी म्हणून सरपंच निताताई पाटील यांनी काम पाहिले. तर निवडणूक सहायक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सी. एच. वाघमारे यांनी काम पाहिले.
भाजप चे दोन फुटीर सदस्य कोण? –   गेल्या वर्षी झालेल्या पहूर पेठ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रनित पॅनलचे लोक नियुक्त सरपंच व नऊ सदस्य असे एकूण दहा तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रनित पॅनलचे आठ सदस्य विजयी झाले होते. मात्र आज रोजी उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप चे दोन फुटीर सदस्यांनमुळे आज तीन मतांनी शाम सावळे यांची निवड झाली.  शाम सावळे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी जि.प.कृषी सभापती प्रदिपभाऊ लोढा, माजी जि.प.सदस्य कैलास पाटील, शैलेश पाटील, ईका पैलवान, ईश्वर बारी, शांताराम पाटील, चांदखा तडवी, शरद सोनार, अरूण घोलप, वसीम शेख नसीम, कैलास गोंधनखेडे, यांच्या सह कार्यकर्ते यांनी सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने एक जण ठार

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 9 जून रोजी 14 वे राज्यस्तरीय अधिवेशन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ९ जून  रोजी १४ वे राज्यस्तरीय अधिवेशन 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 9 जून रोजी 14 वे राज्यस्तरीय अधिवेशन

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us