Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहाटेच्या शपथविधीच्या प्रश्नावर अजित पवार संतापले, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
December 31, 2021
in राज्य, राजकारण
0
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : “हे बघा, याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसला आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की, मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं का, या पत्रकारांच्या प्रश्नावर संतप्त होत उत्तर देणे टाळले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीबाबत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या संदर्भातील अनेक खुलासे केले. त्यात त्यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केले होते. पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार यांनी मी पाठवलं असतं तर सरकार स्थापन झालं असतं, असे म्हणत साऱ्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. यावरून अजित पवार यांना गुरुवारी प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. हा प्रश्न आपण मला तुम्ही वारंवार का विचारता, असा असवालही त्यांनी केला.

मी याआधीच सांगितलं की, मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. ज्या वेळेला मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तास्थापनेसाठी ऑफर केली होती, त्यावर ते म्हणाले की, मी काहीही बोलणं आणि गैरसमज करणं बरोबर नाही आणि “नो कॉमेंट्स’ असं म्हणत ते थांबले. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहोत. बहुमत असतानाही त्या दिवशी निवडणूक घेतलेली नाही. आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही, असेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगावात खासदार, आमदार, नगराध्यक्षांसह ५ हजार जणांवर गुन्हे दाखल

Next Post

नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

नितेश राणे हरवला आहे, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस; मुंबईत पोस्टरबाजी

ताज्या बातम्या

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us