Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवार-मोदी भेटीत काळंबेरं कशाला शोधायचं?; शिवसेना निश्चिंत

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in राष्ट्रीय
0
पवार-मोदी भेटीत काळंबेरं कशाला शोधायचं?; शिवसेना निश्चिंत
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली-‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. राज्यातील किंवा देशातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोणताही नेता त्यांना भेटू शकतो. त्यामुळं शरद पवार त्यांना भेटत असतील तर त्यात काळंबेरं शोधण्यासारखं काय आहे,’ असा प्रतिप्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांना केला. 

महाराष्ट्रात भाजपला दूर ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशातच आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेणार असल्याची चर्चा आहे. ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, तरीही त्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. त्याबद्दलच आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. मात्र, शरद पवार व मोदी यांच्या भेटीत काहीच गैर नसल्याचं त्यांनी सांगितलं.

‘सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात अनेक नेते आपापल्या राज्याचे व समाजाचे प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटत असतात. त्याचप्रमाणे शरद पवार भेटणार आहेत. महाराष्ट्रातील अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर ते मोदींची भेट घेणार आहेत. शरद पवार हे कृषी क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांनी पंतप्रधानांना भेटून राज्यातील परिस्थितीची माहिती द्यावी, असं आम्हालाही वाटत होतं. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, हाच आमचाही प्रयत्न आहे,’ असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतून १ लाख काढता येणार, पण….

Next Post

सेनेला रोखण्यासाठी भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सेनेला रोखण्यासाठी भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?

सेनेला रोखण्यासाठी भाजपकडून शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर?

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us