Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परीक्षेविना निवड ! ECHS मार्फत विविध पदांची भरती, पगार १६ ते ७५ हजार

tdadmin by tdadmin
August 27, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
परीक्षेविना निवड ! ECHS मार्फत विविध पदांची भरती, पगार १६ ते ७५ हजार
ADVERTISEMENT

Spread the love

एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मध्ये विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ सप्टेंबर २०२१ आहे.

पदाचे नाव आणि जागा :

१) वैद्यकीय अधिकारी ०२
२) दंत अधिकारी ०२
३) लॅब टेक्निशियन ०२
४) नर्सिंग असिस्टंट  ०१
५) फार्मासिस्ट ०१
६) महिला परिचर ०२
७) सफाईवाला ०२

 शैक्षणिक पात्रता : 

पद क्र. १ :  एमबीबीएस, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. २ : बीडीएस, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. ३ : बी.एस्सी (मेडिकल लॅब टेक) किंवा डीएमएलटी, ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ४ : जीएनएम डिप्लोमा, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. ५ : बी.फार्म किंवा डी.फार्म, ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ६ : साक्षर, ०५ वर्षे अनुभव
पद क्र. ७ : साक्षर, ०५ वर्षे अनुभव

वेतनमान (Pay Scale) : १६,८००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगांव व बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  OIC Stn HQ (ECHS) सेल भुसावळ PO: आयुध कारखाना भुसावळ – 425203

जाहिरात (Notification) : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नेचर हार्ट फॉउंडेशन ने पिंप्रीपंचम येथील 590 सी वनविभागात केले 500 वृक्षांचे वृक्षरोपण..!

Next Post

कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासनाने केली ‘ही’ तयारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

कोविडच्या संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी राज्य शासनाने केली 'ही' तयारी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us