Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पप्पा सॉरी..मी तुम्हाला सोडून जातेय’; सुसाईट नोट लिहून तरुणीची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
March 28, 2022
in राज्य
0
पप्पा सॉरी..मी तुम्हाला सोडून जातेय’; सुसाईट नोट लिहून तरुणीची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : रेडिओलॉजीचं शिक्षण घेत असलेल्या २२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केलीय. सतत अपयश येत असल्याने ती नैराश्येच्या गर्तेत सापडली आणि आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतलाय. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या धानोरा गावात घडलीय. वैष्णवी रमेश काकडे असं तिचे नाव आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी तिने वडिलांसाठी जे पत्र लिहिलंय ते मन हेलावणारं आहे.

वैष्णवी ही शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयात बीएससी डॉट रेडिओ थेरपीच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती. वैष्णवीचे वडील शेतकरी आहेत. वैष्णवी ही कुटुंबातील थोरली मुलगी होती. तिची धाकटी बहीण साक्षी बीसीएचे शिक्षण घेते. तर धाकटा भाऊ सार्थक सध्या प्राथमिक शिक्षण घेत आहे. जुबली पार्क येथील तीन रूमच्या घरात वैष्णवीसोबत आणखी पाच मुली राहतात. यातील तीन मुली काही दिवसांपूर्वी गावी गेल्या होत्या. यामुळे वैष्णवी आणि दोन मैत्रिणी शुक्रवारी खोलीत होत्या. रात्री जेवण झाल्यानंतर वैष्णवीने मी फोनवर बोलते तुम्ही झोपा असे सांगितले. त्यामुळे दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या.

दरम्यान शनिवारी सकाळी दहा वाजता एक मैत्रीण उठली तेव्हा वैष्णवीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्याने तिने ही बाब इतर मैत्रिणींना सगितली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पप्पा सॉरी…
आत्महत्या करण्यापूर्वी वैष्णवीने तीन पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात म्हटले आहे, ‘‘पप्पा सॉरी मी खूप चुकीचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षांपासून तुम्ही मला शिक्षणासाठी बाहेर पाठवले. तुम्ही माझ्या शिक्षणासाठी खूप पैसे खर्च केले. पण मी एकही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. माझ्यावर तुमचा खूप विश्वास होता, तो विश्वासच मोडला ना. त्यामुळे मी आता तुम्हाला सोडून जात आहे. अभ्यास आणि परीक्षेचा तणाव होता. पास होईल की नापास या चिंतेने झोप येत नव्हती. तुमचे स्वप्न सार्थक पूर्ण करेल. साक्षीचे लग्न करा, माझ्या लग्नासाठी जमवलेली रक्कम तिच्या लग्नाला खर्च करा.’’

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Video ! अन् विल स्मिथने टेस्टजवरच सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली

Next Post

Video ! दिशा पटानीने अंघोळ करतानाचे फोटो केले शेअर

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
Video ! दिशा पटानीने अंघोळ करतानाचे फोटो केले शेअर

Video ! दिशा पटानीने अंघोळ करतानाचे फोटो केले शेअर

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us