Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली – प्रांतधिकारी कचरे

najarkaid live by najarkaid live
June 15, 2019
in जळगाव
2
पत्रकारांनी जलसंधारणाचा उपक्रम राबवून सामाजीक बांधीलकी जोपासली – प्रांतधिकारी कचरे
ADVERTISEMENT

Spread the love

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य ऊपक्रम : नदी पत्रातील वीस एकराची दहा ट्रॅक्टरांनी केली नांगरणी

भडगाव – महाराष्ट्र राज्य मराठी प्रकार संघ भडगांव च्या वतीने शहरालगत असलेल्या गिरणा नदीच्या पात्रात जलस्रोत वाढण्याकरीत वीस एकराच्या परिसरात दहा ट्रॅक्टरने आज दि.15 रोजी नांगरणी करण्यात आली. यावेळी प्रांत अधिकारी बोलतांना म्हणाले की,पत्रकारांनी जलसंधारणाचा ऊपक्रम राबऊन जलस्रोत वाढवण्याकरीत गिरणा नदी पात्रात नांगरणी करून एक आदर्श निर्माण केला आहे येणार्या काळात परिसरातील नागरीकांना याचा लाभ होणार आहे. पत्रकारांनी असे ऊपक्रम राबवून सामाज हित जोपासले आहे. असे मत व्यक्त केले.

पत्रकारांनी जलश्रोत वाढविण्यासाठी काम करावे – प्रविण सपकाळे
सर्वत्र जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली असून शासनासोबत पत्रकार बांधवानी जलश्रोत वाढविण्यासाठी नदीपात्रात नांगरणी सारखे उपक्रम हाती घ्यावे, त्याच बरोबर वृक्ष लागवड व संवर्धन सारखे उपक्रम हाती घेऊन समाजहित जोपासावे असे आवाहन पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले.
यावेळी नदी पात्रात नदी नांगरणी करण्यासाठी आलेल्या ट्रॅक्टरांची नारळ वाहुन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रांत राजेश कचरे ,तहसिलदार गणेश मरकड,नगराध्यक्ष अतुल परदेशी,उपनगराध्यक्ष वसिम मिर्झा,तायडे आप्पा,महाराष्ट्र राज्या मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा,जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, विभागीय सचिव भुवनेश दुसाने, टोणगांव तलाठी राहुल आप्पा, ज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र मोरे, बी.बी.भोसले, सचिन पाटील,महाराष्ट्र न्युजचे उपसंपादक,गोपाल महाजन, कजगांव तलाठी आप्पा उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष हेमंत विसपुते, सचिव चेतन महाजन, अबरार मिर्झा, अलिमशाह,सलाउद्दीन शेख, ईम्रान खाटीक,रिजवान खान, यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करून विनयभंग

Next Post

धरणगाव पिंप्री रस्त्यावर ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडला 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धरणगाव पिंप्री रस्त्यावर ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडला 

धरणगाव पिंप्री रस्त्यावर ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडला 

Comments 2

  1. Hemant vispute says:
    7 years ago

    Nice news

    • Hemant vispute says:
      7 years ago

      Nice

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us