Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं

najarkaid by najarkaid
June 13, 2024
in Uncategorized
0
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं
ADVERTISEMENT

Spread the love

पतीला गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना पत्नीने रंगेहाथ पकडल्यावर पतीची धांदल उडाली असतांना पतीसोबत रोमान्स करणाऱ्या पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर मधून उघडकीस आली आहे. दरम्यान या महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जात महिलेची सुटका केली.

चार महिन्यांपुर्वी पती पत्नीतील वाद उफाळून आल्याने पतीने पत्नी व मुलांना घराबाहेर काढलं असल्याची माहिती असून पत्नीला घराबाहेर काढल्यानंतर पतीने काही दिवसातच गर्लफ्रेंडला आपल्या घरी बोलावून तिच्यासोबत रिलेशनशीप मध्ये असल्याचं पत्नीच्या निदर्शनात आल्यावर पत्नीने भावाच्या मदतीने पती आणि त्याच्या मैत्रिणीवर लक्ष ठेवत त्यांना रोमान्स करतांना रंगेहाथ पकडले आणि त्या महिलेला घराच्या गेटला दुपारपर्यंत बांधुन चांगलाच चोप दिला या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचत त्या महिलेची सुटका केली.

पती आणि गर्लफ्रेंड दोघांना महाप्रसाद 

वडगावात घर असलेल्या घरी पत्नी सकाळच्या सुमारास पोहचली असता यावेळी पती आणि त्याची गर्लफ्रेंड घरात रोमान्स करत असल्याचं तिला दिसलं. यामुळे संतापून तिने आणि तिच्या भावाने पती आणि त्याच्या मैत्रिणीला चांगलंच चोपत प्रसाद दिला. महिलेनं पतीची मैत्रीण अनामिका हिचे हायपाय बांधून तिला घराच्या चॅनल गेटला बांधून ठेवलं. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती.दरम्यान पोलिसांनी सुटका केल्यानंतर  तिला आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात आणलं, या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्तुत्य उपक्रम ; वृक्ष दत्तक योजना राबविणाऱ्या डॉ राजेंद्रसिंह राजपूत विशेष सन्मान

Next Post

पत्नीनेचं केला पतीचा खून ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनं खळबळ

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
पत्नीनेचं केला पतीचा खून ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनं खळबळ

पत्नीनेचं केला पतीचा खून ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनं खळबळ

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us