Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पडक्या खोलीत नेऊन बालिकेवर अमानुष अत्याचार

najarkaid by najarkaid
December 5, 2023
in राज्य
0
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

बीड – बलात्कार, अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत असून ८ वर्षाच्या चिमुकल्या बालिकेवर एका पडक्या खोलीत नेऊन तिच्यावर ३ अल्पवयीन बालकांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणात तिघां बालकांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आहे.

प्राप्त माहिती नुसार रविवारी सायंकाळी उशिरा ८ वर्षांची बालिका घरातील भंगार सामान   वस्तू जवळच्या भंगाराच्या दुकानावर विक्रीसाठी घेऊन जात असताना  ३ अल्पवयीन मुलांनी तिला बळजबरीने एका पडक्या खोलीत नेले. त्या ठिकाणी तिच्यावर तिघांनी आळी पाळीने सामूहिक अत्याचार केला. दरम्यान काहीतरी चुकीचं कृत्य सुरु असल्याचे तेथील एकाच्या लक्षात आल्याने त्या व्यक्तीने मुलांना हटकले असता हा प्रकार उघडकीस आला. मुलांच्या तावडीतून बालिकेची सुटका करत तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

या प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध सामूहिक अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प.समाजकल्याण विभागाकडून ‘या’ योजना राबवल्या जातांय ; लाभ घेण्यासाठी जाणून घ्या

Next Post

शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते कु.कृष्णा ठाकरे यांचा सत्कार

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते कु.कृष्णा ठाकरे यांचा सत्कार

शिवसेना नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते कु.कृष्णा ठाकरे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us