Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंढरपुरात अनेक वेळा गेलो, पण प्रसिद्धी करत नाही; प्रसिद्धीसाठी राजकारण हा गैरसमज -शरद पवार

najarkaid by najarkaid
February 8, 2020
in राज्य
0
पंढरपुरात अनेक वेळा गेलो, पण प्रसिद्धी करत नाही; प्रसिद्धीसाठी राजकारण हा गैरसमज -शरद पवार
ADVERTISEMENT

Spread the love

आळंदी  – नेहमीच पंढरपुरला जात असतो पण प्रसिद्धी करत नाही असे आळंदीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. आळंदीत जोग महाराज पुण्यतिथीनिमित्त शरद पवारांनी शनिवारी उपस्थिती लावली. यावेळी झालेल्या एका सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. याबरोबरच, आळंदीत कुठल्याही हेतूसाठी आलेलो नाही असेही पवारांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. या कार्यक्रमात बोलताना इंद्रायणी स्वच्छ करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले. तसेच वारकऱ्यांच्या कल्याणासाठी आश्वासने देताना वारकरी स्वतःसाठी कधी काही मागणी करत नाहीत असेही ते पुढे म्हणाले आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले, “जे वारकरी आळंदीला जात असतात त्यांना देहूला तुकारामांच्या दर्शनाला जाण्यासाठी वेगळी परवानगी लागत नाही. जे विरोध करतात त्यांना खरा वारकरी संप्रदाय विचार समजला नाही. मी छोट्या गोष्टीकडे लक्ष्य देत नाही. मी माझे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहीन.”

काय आहे वाद?

उल्लेखनीय बाब म्हणजे, नुकतेच “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हिंदू विरोधी आहेत. ते देवाला मानत नाहीत. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले. पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ, विनम्र होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करणे किंवा त्यांचे व्याख्यान ठेवून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका.” असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने या पत्रकात म्हटले होते. एवढेच नव्हे, तर “शरद पवार हे रामायणाची आवश्यकता नाही म्हणतात. मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या महापूजेला गैरहजर राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करतात. देव, संत, व्रत, वारी, हिंदू धर्म यांचा अपमान करणाऱ्या, संत तुकाराम वैकुंठास गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली नाही, असं पुस्तक-लेख लिहिणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना त्यांचा सातत्याने पाठिंबा असतो.” असेही सांगण्यात आले होते. त्यावरच पवारांनी हे स्पष्टीकरण दिल्याचे बोलले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार पाच वर्षे टिकणारच, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्याने व्यक्त केला ठाम विश्वास

Next Post

दानवेंचे जावई मनसेत; चंद्रकांत खैरेंवर डागली तोफ

Related Posts

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Next Post
दानवेंचे जावई मनसेत; चंद्रकांत खैरेंवर डागली तोफ

दानवेंचे जावई मनसेत; चंद्रकांत खैरेंवर डागली तोफ

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us