Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज

Editorial Team by Editorial Team
February 10, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र (Punjab National Bank) मध्ये दहावी आणि बारावी पाससाठी नोकरीची संधी आहे.  शिपाई, सफाई कामगार या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्यापत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज  करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

एकूण जागा – 46

या पदांसाठी भरती

शिपाई (Peon) आणि सफाई कामगार (Sweepers) या पदांसाठी भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिपाई (Peon) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांना किमान इंग्लिश भाषा वाचता येणं महत्त्वाचं आहे.

सफाई कामगार (Sweepers)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवार हे संबंधित जिल्ह्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे.उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.उमेदवारांना किमान इंग्लिश भाषा वाचता येणं महत्त्वाचं आहे.

या जिल्ह्यांमध्ये मिळणार नोकरी

कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांमध्ये आणि गोवा राज्यातही यासाठी पोस्टिंग दिल्या जाणार आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

किंवा

मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवत नर्स तरूणीवर पाच महिने अत्याचार

Next Post

नेहरू युवा केंद्राच्या वेबिनारमध्ये नागरिकांनी जाणून घेतले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग

Related Posts

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

April 9, 2026
Next Post
नेहरू युवा केंद्राच्या वेबिनारमध्ये नागरिकांनी जाणून घेतले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग

नेहरू युवा केंद्राच्या वेबिनारमध्ये नागरिकांनी जाणून घेतले ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे सोपे मार्ग

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us