Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंखा दुरुस्तीचे कारण सांगून शेतकर्‍याची आत्महत्या

najarkaid by najarkaid
November 26, 2019
in Uncategorized
0
पंखा दुरुस्तीचे कारण सांगून शेतकर्‍याची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

सावखेडा, ता.रावेर – येथील तरुण शेतकर्‍याने सोमवारी सव्वा 11 वाजेदरम्यान नारळी दोरी छताला बांधून जीवनयात्रा संपवली. परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना, मृत्यू हाच मार्ग सापडत असल्याने, शेतकरी आत्महत्येच्या घटना रावेर तालुक्यासाठी शाप ठरत आहे.

सावखेडा येथील  प्रमोद बखाल याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. नेहमीप्रमाणे आजही प्रमोद सकाळी लवकर उठला. पत्नी मंगलाशी बोलताना तू शेतात जा, मी नंतर आंघोळ करेल. मुलांच्या शाळेच्या तयारीला पत्नीला मदत करून, पत्नीला शेतात व मुलांना शाळेत रवाना केले.

प्रमोदने जीवन संपण्याचा निर्धार पक्का केला होता.त्याला मुलांचे भविष्य, कुटुंबाचा राहाटगाडा चालवायचा कसा? हा प्रश्न सतत विवंचनेत टाकत होता. घरात एकटा असतानाछताच्या पंख्याला फासाची दोरी लावताना, अचानक लावण्या (प्रमोदची मुलगी) घरी परतली. तिला घरी पाहून प्रमोद थबकला. मात्र, वेळ आणि काळ दोन्ही प्रमोदजवळ आले होते. लावण्या प्रमोदला विचारू लागली, पप्पा तुम्ही काय करताय? तिला पंखा दुरुस्त करतोय, तू परत का आली, असे प्रमोदने विचारले. त्यावर तिने मला शौचास जायचं आहे, असे सांगून गेली. इतक्या वेळात प्रमोदने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला.

शौच करून आलेल्या लावण्याने हे दृश्य पाहून, तिचे अवसान गळाले. ती पळत बाहेर सुटली. तिने आरोळ्या मारून गल्लीतील माणसं-बायांना बोलवले. संतोष नवले, अशोक चौधरी, विनोद बखाल धावत आले. त्यांनी प्रमोदला लटकलेल्या फासावरून खाली उतरवून थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत प्रमोदने दम सोडला होता. डॉ.एन.डी.महाजन यांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर सावदा पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून डॉ.स्वप्नाली पाटील यांना शवविच्छेदन करण्याचे सांगितले. यानंतर सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सावखेडा येथील स्मशानभूमीत प्रमोद बखाल यांचा 13 वर्षांच्या चंचलने अग्नीडाग देऊन बापाला शेवटचा निरोप दिला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जानेवारीपासून जिल्ह्यात 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका

Next Post

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची सभा संपन्न

Related Posts

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
Next Post
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची सभा संपन्न

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीची सभा संपन्न

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us