Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यायालयच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देते; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप

najarkaid live by najarkaid live
August 29, 2019
in राष्ट्रीय
0
न्यायालयच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देते; हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा गंभीर आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

पाटणा हायकोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश राकेश कुमार यांनी हायकोर्टाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. न्यायालयंच भ्रष्टाचार्‍यांना संरक्षण देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. न्या. राकेश कुमार यांच्यावर तत्काळ प्रभावाने हायकोर्टात दाखल खटल्यांच्या सुनावणीवर बंदी घालण्यात आली आहे. पाटणा हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी न्या. राकेश कुमार यांना यासंदर्भात नोटीस पाठवत ते कोणत्याही याचिकेवर सुनावणी करणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. कारण, त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत. न्या. राकेश कुमार यांनी म्हटले होते की, पाटणा हायकोर्टाचे प्रशासनच भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांना संरक्षण देत आहे.
न्या. राकेश कुमार यांनी माजी आयपीएस अधिकारी रमैया प्रकरणाची सुनावणी करताना आपल्या सहकारी न्यायाधीशांवर मुख्य न्यायाधीशांच्या म्हणण्यानुसारच काम करीत असल्याचा आरोप केला होता. तसेच, रमैया यांना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाकडून जामीन नाकारल्यानंतरही कनिष्ठ कोर्टाकडून जामीन मिळण्यावर आक्षेप घेतला होता. वरिष्ठ कोर्टांनी जामीन नाकारलेला असताना कनिष्ठ कोर्टाने त्यांना जामीनच कसा काय दिला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
बुधवारी सुनावणीदरम्यान न्या. राकेश कुमार म्हटले की, जे अधिकारी भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळले आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हायला हवी त्याऐवजी साधारण शिक्षा देऊन त्यांना सोडून दिले जात आहे. न्या. राकेश कुमार यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर त्यांना सुनावणी करण्यापासून रोखण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ज्याप्रमाणे 370 कलम हटवलं, त्याप्रमाणे आरक्षण हटवलं जाईल-प्रकाश आंबेडकर

Next Post

वॉर अँड पीस’चा उल्लेख केला नव्हता, मीडिया वृत्त वेदनादायी-कोर्ट

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
वॉर अँड पीस’चा उल्लेख केला नव्हता, मीडिया वृत्त वेदनादायी-कोर्ट

वॉर अँड पीस’चा उल्लेख केला नव्हता, मीडिया वृत्त वेदनादायी-कोर्ट

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us