Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोटाबंदीचा धसका! काळ्या पैशांतील २०००च्या नोटांचा प्रवाह आटला

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in राष्ट्रीय
0
नोटाबंदीचा धसका! काळ्या पैशांतील २०००च्या नोटांचा प्रवाह आटला
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – सर्वसाधारणपणे प्राप्तिकर विभाग आणि अन्य संस्थांच्या छापेमारीत अधिक मूल्याच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडतात. पण आता हा ट्रेंड बदलल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये पाचशे आणि एक हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर हे सरकार कधीही अधिक मूल्याच्या नोटांवर बंदी आणू शकतं, याचा धसका बेकायदा पैसा जमा करणाऱ्यांनी घेतल्याचं दिसून येतं. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत सापडलेल्या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी झाले आहे. २०१७-१८मध्ये प्राप्तिकरच्या छाप्यांमध्ये सापडलेल्या दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण ६८ टक्के होते, ते यावर्षी ४३ टक्क्यांवर आले आहे. 

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं २०००च्या नोटा चलनात आणल्या. २०१७-१८मध्ये प्राप्तिकर आणि अन्य संस्थांनी बेकायदा संपत्ती किंवा काळा पैसा गोळा करणाऱ्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयांवर केलेल्या छापेमारीत सापडलेल्या नोटांमध्ये २०००च्या नोटांचे प्रमाण ६८ टक्के होते. मात्र, यंदा हे प्रमाण कमी होऊन ४६ टक्क्यांवर आले आहे. नोटाबंदीनंतर हे सरकार अधिक मूल्याच्या नोटांवर कधीही बंदी आणू शकतं असा धसका काळा पैसा गोळा करणाऱ्यांनी घेतल्याचं दिसतं. रिझर्व्ह बँकेनं या नोटा चलनात आणण्याचं प्रमाण कमी केलं आहे, त्यामुळं २०००च्या नोटांचे प्रमाणही घटले आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय काळा पैसा गोळा करणाऱ्यांनी नोटाबंदीचाही धसका घेतला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधार सेवा केंद्रे आता आठवडाभर खुली राहणार

Next Post

तान्हाजी’ वादाच्या भोवऱ्यात; संभाजी ब्रिगेडनं नोंदवला आक्षेप

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
तान्हाजी’ वादाच्या भोवऱ्यात; संभाजी ब्रिगेडनं नोंदवला आक्षेप

तान्हाजी' वादाच्या भोवऱ्यात; संभाजी ब्रिगेडनं नोंदवला आक्षेप

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us