Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीची उत्तम संधी ; IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती

Editorial Team by Editorial Team
June 9, 2021
in शैक्षणिक
0
नोकरीची उत्तम संधी ;  IBPS मार्फत १०,४६६ जागांसाठी मेगा भरती
ADVERTISEMENT

Spread the love

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शनमध्ये विविध पदांच्या १०,४६६ जागांसाठी भरती निघाली. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव आणि पदसंख्य : 

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5056

2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 4119

3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 25

4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 43

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 09

6) ऑफिसर स्केल-II (लॉ) 27

7) ऑफिसर स्केल-II (CA) 32

8) ऑफिसर स्केल-II (IT) 59

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 905

10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 151

शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष.  (ii) 02 वर्षे  अनुभव

पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव

पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी.    (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 02 वर्षे  अनुभव

पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.   (ii) 05 वर्षे  अनुभव

वयाची अट : ०१ जून २०२१ रोजी १८ ते ४० [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

अर्ज शुल्क : ८५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक – १७५/- रुपये]

परीक्षा : 

पूर्व परीक्षा : ऑगस्ट २०२१

मुख्य परीक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर २०२१

वेबसाईट : www.ibps.in

जाहिरात (Notification) : PDF 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा उद्यापासून अनलॉक ; जाणून घ्या नवीन नियमावली

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us