Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नोकरीचा शेवटचा दिवस आयुष्यासाठी ठरला अखेरचा दिवस ; रेल्वेने सत्‍कारासाठी जाताना..

Editorial Team by Editorial Team
June 1, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
नोकरीचा शेवटचा दिवस आयुष्यासाठी ठरला अखेरचा दिवस ; रेल्वेने सत्‍कारासाठी जाताना..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेन्टेंनन्स म्हणून तब्बल ३२ सेवा बजावली. मात्र सेवानिवृत्तीच्या दिवशी रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश मोहन सोनवणे (वय ६०, रा. वाकीरोड, जामनेर) असे मयत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

नेमकी घटना काय?
जामनेर शहरातील वाकी रोड परिसरातील रहिवासी सुरेश मोहन सोनवणे हे रेल्वे विभागात रेल्वे ट्रॅक मेंटेनन्स म्हणून नोकरीला होते. त्यांची सध्या पाचोरा येथे नियुक्ती होती. त्यांची ३१ मे रोजी ६० वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या नोकरीतील शेवटचा दिवस होता. आज ते सेवानिवृत्त झाले. नियुक्ती असलेल्या पाचोरा (Pachora) येथील कार्यालयात सेवानिवृत्तीबद्दल सुरेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. तर दुपारी भुसावळ येथे सेवानिवृत्त झालेल्या अन्‍य कर्मचाऱ्यांसोबत सुरेश सोनवणे यांचाही सत्कार होणार होता.

सत्कारासाठी सुरेश सोनवणे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकावरुन काशी एक्स्प्रेसने भुसावळ येथे जाण्यासाठी निघाले. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खंबाजवळ त्यांचा जखमी (Accident) अवस्थेतील मृतदेह आढळून आला. पोलीस तसेच रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहचेपर्यंत सुरेश सोनवणे यांची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाचोरा लोहमार्ग पोलीस दुरक्षेत्राचे मुख्य कर्मचारी शिवशंकर राऊत आणि रामेश्वर निंबाळकर हे घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग ! जळगाव शहरातील SBI बँकेत दरोडा ; लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

Next Post

उर्फी जावेदचा आणखी एक नवीन कारनामा ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
उर्फीने व्हॅलेंटाईन डे स्पेशल लूक केला शेअर ; फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर झाले प्रचंड व्हायरल

उर्फी जावेदचा आणखी एक नवीन कारनामा ; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित..

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us