Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेचर हार्ट फॉउंडेशन ने पिंप्रीपंचम येथील 590 सी वनविभागात केले 500 वृक्षांचे वृक्षरोपण..!

मानवाने केलेली निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी प्रत्येकाने कमीत-कमी महिन्यातील एक दिवस निसर्ग संवर्धनासाठी दिला पाहिजे-- अँड. शिवदास कोचुरे

najarkaid by najarkaid
August 27, 2021
in जळगाव
0
नेचर हार्ट फॉउंडेशन ने पिंप्रीपंचम येथील 590 सी वनविभागात केले 500 वृक्षांचे वृक्षरोपण..!
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर, विनोद कोळी – नेचर हार्ट फाउंडेशन ने सामाजिक वनीकरण प्रादेशिक विभाग जळगाव यांच्या सहकार्याने पाचशे वृक्षांचे रोपण पिंप्रीपंचम परिमंडळ डोलारखेडा, वडोदा वनक्षेत्र ता. मुक्ताईनगर येथे करण्यात आले.

युवकांना व स्वयंसेवकांना संदेश देतांना नेचर हार्ट फाउंडेशन चे अध्यक्ष अँड. शिवदास कोचुरे म्हणाले की, मानवाने स्वतःची प्रगती साधण्यासाठी निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी केलेली आहे. मानवाने केलेली निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी प्रत्येकाने कमीत-कमी महिन्यातील एक दिवस निसर्ग संवर्धनासाठी दिला पाहिजे. तसेच मानवाच्या सुरक्षित भविष्यासाठी वृक्षरोपण व त्याचे संवर्धन झाले पाहिजे.

सदरील वृक्षरोपण कार्यक्रम प्रसंगी,590 सी वनविभागाचे वनक्षक सुरेश वनारसे, नर्सरी प्रमुख समाधान बागुल, वडगाव चे पोलीस पाटील संजय वाघोदे, नेहरू युवा केंद्र जळगांव चे रावेर ता. समन्व्यक आनंदा वाघोदे, पत्रकार विनायक जहुरे, नरवेल येथील मा. उपसरपंच पंकज तायडे, अरुण कोळी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेचर हार्ट फाउंडेशन चे संचालक चेतन भालेराव, प्रशांत गाढे, मस्कावद येथील रविंद्र तायडे, वडगाव येथील सदस्य सचिन वाघोदे, अक्षय वाघोदे, विनायक वाघोदे, गोविंदा वाघोदे, चेतन वाघोदे, पंकज वाघोदे, निलेश वाघोदे, सुरेश वाघोदे, बलवाडी येथील भूषण ठाकरे, सावन ढीवरे, ऐनपूर येथील स्टेफीन कपले, कर्की येथील प्रशांतराज तायडे पिंप्रीभोजना येथील राहुल धुंदले, शरद धुंदले, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गाढे तर आभार चेतन भालेराव यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

परीक्षेविना निवड ! ECHS मार्फत विविध पदांची भरती, पगार १६ ते ७५ हजार

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
परीक्षेविना निवड ! ECHS मार्फत विविध पदांची भरती, पगार १६ ते ७५ हजार

परीक्षेविना निवड ! ECHS मार्फत विविध पदांची भरती, पगार १६ ते ७५ हजार

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us