Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ”जय महाराष्ट्र” ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिंदे गटात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
July 7, 2023
in राजकारण, राज्य
0
नीलम गोऱ्हे यांचा ठाकरे गटाला ”जय महाराष्ट्र” ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिंदे गटात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर ठाकरे गटातील एकापाठोपाठ एक महत्वाचे नेते शिंदे गटामध्ये दाखल होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसून अशात आता ठाकरे गटाच्या शिवसेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

शिवसेनेच्या रणरागिनी नीलम गोऱ्हे या पीडित महिलांचा आवाज आणि ठाकरे गटाची बाजू अभ्यासू आणि खंबीरपणे मांडायच्या. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. नीलम गोऱ्हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरु होती.

अखेर त्यांनी आज शिंदे गटामध्ये प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ सरकारी बँकेत निघाली 1000 जागांसाठी भरती; पात्रता घ्या जाणून..

Next Post

…तर सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाहीत ; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
…तर सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाहीत ; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

...तर सहमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाहीत ; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us