Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणुकीच्या प्रशिक्षणास कर्मचार्‍यांची दांडी

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in जळगाव
0
निवडणुकीच्या प्रशिक्षणास कर्मचार्‍यांची दांडी
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 गट व 20 गणांच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले होते. कर्मचार्‍यांचे आज पहिल्या टप्यातील प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान 55 कर्मचारी गैरहजर होते. त्यांच्यावर कारवाईचा इशारा सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी वसुमना पंत यांनी दिला.

नंदुरबार तालुक्यातील एकूण जिल्हा परिषदेसाठी 10 गट व पंचायत समितीसाठी 20 गण आहेत. यासाठी तालुक्यात 224 मतदान केंद्राची नेमणूक करण्यात आली.  तालुक्यात एकूण 1 लाख 98 हजार 295 एवढे मतदार आहेत.नंदुरबार तालुक्यातील 224 मतदान केंद्रावर 1200 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण वर्ग आज दि. 22 डिसेंबर रोजी शहरातील संजय टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. दोन टप्यात प्रशिक्षण घेण्यात आले. या पहिल्या टप्यात 600 कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यात 30 कर्मचारी गैरहजर होते व दुसर्‍या टप्यातील प्रशिक्षणासाठी 600 कर्मचार्‍यांपैकी 25 कर्मचारी गैरहजर होते.

नंदुरबार  येथे झालेल्या प्रशिक्षण वर्गात सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती वसुमना पंत व तहसिलदार तथा सहायक निवडणुक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत पहिल्या टप्यातील तर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत दुसर्‍या टप्यातील प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान नियुक्त कर्मचार्‍यांसाठी टपाली मतपत्रिका अर्ज नमुना 12 उपलब्ध करून देण्यात आला. अनुपस्थितीत कर्मचार्‍यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

Next Post

पंजाबच्या ‘शान’ने मारली बाजी

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
पंजाबच्या ‘शान’ने मारली बाजी

पंजाबच्या ‘शान’ने मारली बाजी

ताज्या बातम्या

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us