Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन

Editorial Team by Editorial Team
December 1, 2021
in जळगाव
0
निराधार अवस्थेत सापडलेल्या बालकाच्या पालकांना आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, : जुवार्डी, ता. भडगाव, जि. जळगाव येथील प्लॉट भागात 20 दिवसांचा मुलगा निराधार अवस्थेत आढळून आला आहे. त्याला भडगाव पोलिसांनी ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. भडगाव पोलिसांनी बालकल्याण समितीच्या अध्यक्षांना याबाबतची माहिती दिली. बालकल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने सदरच्या बालकास 14 ऑक्टोबर 2021 रोजी भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले. तेथे त्याचे यश असे नामकरण करण्यात आले असून तो भारतीय समाज सेवा केंद्र, औरंगाबाद येथे आहे. यशचे पालक व नातेवाईकांनी 30 दिवसांच्या भारतीय समाज सेवा केंद्र, अनिकेतन, प्लॉट क्रमांक 151, सर्वे क्रमांक 15, बी. एस. जी. एम. शाळेसमोर, गुरू सहानी नगर, एन/4, सिडको, औरंगाबाद, दूरध्वनी : 0240- 2453922, मा. अध्यक्ष, बालकल्याण समिती, द्वारा, शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, एन-12, ताज हॉटेलच्या मागे, हडको, औरंगाबाद, मा. अध्यक्ष, बालकल्याण समिती, जिल्हाधिकारी रस्ता, जिल्हा पेठ, जळगाव, दूरध्वनी 0257- 2239550, पोलिस निरीक्षक, भडगाव पोलिस ठाणे, भडगाव, जि. जळगाव, दूरध्वनी : 02562- 213333 येथे संपर्क साधावा.

या कालावधीत संबंधितांनी संपर्क न साधल्यास यशच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा अन्य निर्णय बाल कल्याण समिती, औरंगाबाद यांच्या आदेशाने घेवू शकेल, असे वनिता सोनगत, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दबा धरून बसलेल्या हिंस्र प्राण्याचा बालकावर हल्ला, बालक गंभीर जखमी

Next Post

पाटबंधारे विभाग धुळे येथे ‘या’ पदांची भरती ; असा करा अर्ज

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

पाटबंधारे विभाग धुळे येथे 'या' पदांची भरती ; असा करा अर्ज

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us