Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक विभागातून 407 रूग्ण कोरोनामुक्त !

najarkaid live by najarkaid live
May 14, 2020
in राज्य, आरोग्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

सर्वाधिक कोरोनामुक्त नाशिक जिल्ह्यात 291; अहमदनगर 40; धुळे 37; जळगांव 29 व नंदुरबार 10

नाशिक, दि. 14 मे 2020 :कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागातील प्रत्येक जिल्हा प्रशासन आपल्या पातळीवर कसोशीने प्रयत्न करीत आहेत. आज प्राप्त झालेल्या (बुधवार, 13 मे 2020) माहितीनुसार नाशिक विभागातून पाचही जिल्ह्यातील 407 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नाशिक विभागातून 10 हजार 170 कोरोना संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी विभागात एकूण 8 हजार 194 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 827 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्राप्त झाली आहे.

विभागात सर्वाधिक २९१ कोरोनामुक्त रूग्ण नाशिक जिल्ह्यात झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात घेण्यात आलेल्या 3 हजार 828 स्वॅबच्या नमुन्यांपैकी 3 हजार 9 तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 76 अहवाल प्रलंबित आहेत.

जळगाव जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या 2 हजार 352 स्वॅब नमुन्यांपैकी 1 हजार 683 अहवाल निगेटीव्ह आले असून 439 अहवाल अप्राप्त आहेत. तर 29 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात प्राप्त माहितीनुसार 1 हजार 782 स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 680 निगेटीव्ह आले असून कोरोनामुक्त 40 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 21 अहवाल प्रलंबित आहेत.

धुळे जिल्ह्यातील 1 हजार 285 कोरोना संशयितांचे घेण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी 1 हजार 33 संशयिताचें अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर कोरोनामुक्त झालेल्या 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 180 अहवाल प्रलंबित आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातून एकूण 923 स्वॅब नमुन्यांच्या तपासणीत 789 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 111 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून 10 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आहे.

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हा रूग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयात तसेच खाजगी रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांमधील सुविधा देखील सज्ज ठेवण्यात याव्यात, अशा सुचना विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने जिल्हा पातळीवर देण्यात आल्या आहेत.

(बातमीतील आकडेवारी दि. 13 मे, 2020 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आहे.)
▪️▪️▪️

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातून तीन राज्यांच्या सीमांपर्यंत आतापर्यंत 180 बसेसमधून 3 हजार 662 प्रवासी रवाना

Next Post

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात, बरे होऊन गेले घरी

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post

जळगाव जिल्ह्यातील 35 रुग्णांची कोरोनावर मात, बरे होऊन गेले घरी

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us