Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…

najarkaid live by najarkaid live
September 2, 2022
in राज्य
0
नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली असतांना नाशिक जिल्ह्यात मात्र काल रात्री पावसाचे ‘रुद्ररूप’ पाहायला मिळाले अचानक झालेल्या ढगफुटी सारख्या पावसानं सर्वत्र हाहाकार माजवाला….मुसळधार कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झालं या ढगफुटी दरम्यानचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या ढगफुटीतील भयानकता लक्षात येईल.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2022/09/VID-20220902-WA0003.mp4

सर्वत्र पाण्याचा हाहाकार…. रेस्क्यू  ऑपरेशन राबवले..

मुसळधार पावसाच्या तडाख्याने बागा अक्षरशः कोलमडून पडल्या,नदी नाले ओसंडून निघाले,पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य झाल्यानं रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. तसेच बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच काही ठिकाणी काही नागरिक पाण्यात अडकल्यानं पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन राबवून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. दरम्यान, या ढगफुटी मुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

https://najarkaid.com/wp-content/uploads/2022/09/VID-20220902-WA0004.mp4

राज्यातील इतर भागाप्रमाणेच उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये हीच परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी ढगफुटी झाली. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नाशिकमधील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. एकदा फळबाग जमीनदोस्त झाल्यानंतर ती पुन्हा उभी राहायला पाच वर्षे लागतात.कांदा, मका, सोयाबिन, द्राक्ष आणि इतर फळबागा, भाज्यांची पीके उद्ध्वस्त झाली आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विदयार्थ्यांसाठी ‘या’ स्ट्रीक्स महत्वाच्या ; अभ्यास कसा करावा, केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवावा, अभ्यास करण्याची योग्य वेळ व अभ्यासाची गोडी कशी निर्माण करावी ?

Next Post

धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us