Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिकहून परताना अमळनेरातील कुटुंबावर काळाचा घाला ; कार अपघातात तिघांचा मृत्यू, चार जखमी

Editorial Team by Editorial Team
June 10, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
नाशिकहून परताना अमळनेरातील कुटुंबावर काळाचा घाला ; कार अपघातात तिघांचा मृत्यू, चार जखमी
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे । नाशिकहून परताना अमळनेरात कुटुंबावर काळानं घाव घातला आहे. छोट्या पुलाखाली कार कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरच्या दहा वर्षाच्या मुलासह दोन महिलांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी धुळे तालुक्यतील नवलनगरजवळ घडला आहे.

याबाबत अधिक असं की, नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील एक कुटुंब कारने (क्र.एमएच ०४-एफझेड३६८९) अमळनेरकडे येत होतं. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण हाेते. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका मोरी पुलावरून खाली कोसळली.

या अपघातात सरलाबाई पंडीत पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५०), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) यांचा मृत्यू झाला अपघातातील सर्व मृत हे अमळनेरचे आहेत.

हे पण वाचाच,..

मोठी बातमी! गुजरातमध्ये ISIS मॉड्युलचा पर्दाफाश, एका महिलेसह चौघांना अटक

जामडी येथील तरुणाच्या हत्येमागचं कारण आलं समोर

अमळनेर शहरात उद्या ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू, त्यामागील कारण जाणून घ्या..

पुण्यातील IAS अधिकारी CBIच्या जाळयात ; 8 लाखाची लाच घेताना पकडलं

या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी! गुजरातमध्ये ISIS मॉड्युलचा पर्दाफाश, एका महिलेसह चौघांना अटक

Next Post

राष्ट्रवादीत मोठा बदल! शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदी यांची केली निवड

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज 22 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश?

राष्ट्रवादीत मोठा बदल! शरद पवारांनी कार्यकारी अध्यक्षपदी यांची केली निवड

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us