Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण डामसे  यांच्या वाढ दिवसानिमित रायगड धोत्रेवाडी येथील विद्यार्थना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

najarkaid live by najarkaid live
November 8, 2020
in सामाजिक
0
नारायण डामसे  यांच्या वाढ दिवसानिमित रायगड धोत्रेवाडी येथील विद्यार्थना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

कर्जत/ लोभेवाडी/ मोतीराम पादिर – 
रायगड जिल्हा परिषद चे माजी समाज कल्याण सभापती तथा विद्यमान सदस्य मा. श्री नारायण डामसे साहेब यांचा दिनांक ८/११/२०२० रोजी वाढदिवसा निर्मिताने रायगड जिल्हा परिषद शाळा धोत्रेवाडी येथील विद्यार्थाना शैक्षणिक सहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यांच्या समवेत मा. सौ जयवंती दत्तात्रेय हिंदोळा पंचायत समिती सदस्या यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. श्री नारायण डामसे साहेब दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमिताने आपल्या कशेळे विभागातील एक आदिवासी जिल्हा परिषद शाळा निवडून त्या शाळेत जाऊन शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करत असतात. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सतोष रसाळ सर यांच्या कडून पंचायत समिती सदस्या सौ जयवंती दत्तत्रेय हिंदोळा यांचा सत्कार करण्यात आला त्याच प्रमाणे पंचायत समिती सदस्या यांच्या हस्ते शासनाकडून आलेली मासे नि खकडे याही पुस्तकांचे वाटप विद्यार्थाना करण्यात आले.यावेळी श्री दत्तत्रेय हिंदोळा सर यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंनता दरवडा. पाथरज ग्राम पंचायत सदस्य गणेश मांगे. माजी सदस्या गोमीबाई चांगो उघडा. तसेच प्रविण रसाळ. सुरेश दरवडा. दिपक भगत. धर्मा मांगे. शाळेचे मुख्यध्यापक श्री संतोष रसाळ सर. श्री ढाकणे सर. उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्जत तालुक्यात आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांची २१५ वी जयंती संपन्न

Next Post

शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
शहरात पुन्हा एका तरुणाचा खून… शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात

शहरात पुन्हा एका तरुणाचा खून... शिवाजी नगरातील घटना ; दोन जण ताब्यात

ताज्या बातम्या

महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

December 16, 2025
जळगाव महानगरपालिका निवडणूक : सामाजिक कार्यातून नेतृत्वाकडे – सौ. सुचित्रा महाजन प्रभाग क्रमांक १६ मधून ताकदवान उमेदवार म्हणून चर्चेत

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

सुधारित पेन्शन आंदोलन यशस्वी; बेमुदत साखळी उपोषण स्थगित

December 12, 2025
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र (नाना) ठाकरे यांचे निधन ; आज अंत्ययात्रा

December 11, 2025

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान  महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी

December 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us