Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नायगाव येथील तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

Editorial Team by Editorial Team
September 15, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
नायगाव येथील तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथील मिलींद उर्फ भिका गल्लु कोळी (वय२८ वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली असून याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नायगाव येथील मिलींद कोळी यांने सकाळी ८ वाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छताच्या साडी बांधुन गळफास घेवुन आपली जिवन यात्रा संपवली असल्याची दुदैवी घटना घडली असून मयत भिका कोळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन , या अविवाहीत तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ठ होवु शकले नाही.  याबाबत चंद्रकांत सुखदेव कोळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवघ्या 150 रुपयात घ्या LIC ची पॉलिसी, मिळेल 19 लाखांचा फायदा ; जाणून घ्या कसे?

Next Post

कन्नड घाट हलक्या वाहनांसाठी आजपासून खुला

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कन्नड घाट हलक्या वाहनांसाठी आजपासून खुला

कन्नड घाट हलक्या वाहनांसाठी आजपासून खुला

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us