जळगाव, (प्रतिनिधी)- नागरिकांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाची सेवा 24X7(चोवीस तास) सुरु राहणार आहे.
नागरिकांनी आपल्या अडचणींसाठी नियंत्रण कक्षात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. संपर्क –
पोलीस मुख्यालय- 02572223333/2235232,जिल्हाधिकारी कार्यालय- 02572217193/
2223180 असा आहे.















