Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना विरोध करणार

najarkaid by najarkaid
December 10, 2019
in राज्य, राजकारण
0
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेना विरोध करणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने यु-टर्न घेतला आहे. लोकसभेत सोमवारी शिवसेना सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नव्याने शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या विधेयकावर लोकसभेत जे प्रश्न शिवसेनेने उपस्थित केले त्यावर जोपर्यंत समाधानकारक स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत या विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज नमूद केले. त्यामुळे शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला विरोध करेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

देशामध्ये जे एक वातावरण तयार केलं जात आहे की, लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणले जाते, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी पहिल्या प्रथम बाहेर यायला पाहिजे. लोकसभेमध्ये सोमवारी मांडलेल्या विधेयकाबद्दल स्पष्टता नीट दिसत नाही. कालच शिवसेनेने आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केलेली आहे. या विधेयकावर अनेक प्रश्न देशाला पडले आहेत, ते आम्ही सभागृहात सुद्धा मांडले व सामनाच्या माध्यमातून जाहीरपणे सुद्धा मांडले. ज्या काही सुधारणा आम्ही लोकसभेत सुचवल्या आहेत, राज्यसभेत हे विधेयक येताना त्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत व यामध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

विधेयकाबाबत अनेक मुद्द्यांवर स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे. जर या विधेयकाबद्दल नागरिकांच्या मनात काही भीती असेल तर त्यांची भीती दूर करण्याची आवश्यकता आहे. शेवटी ते या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. राज्यसभेत या विधेयकावर विस्तृतपणे चर्चा व्हावी, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. देशाची चिंता फक्त आपल्यालाच आहे असे जर भाजपला वाटत असेल तर तो भाजपचा भ्रम आहे, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसह शेळगाव बॅरेज, 7 बलून बंधार्‍यांना केंद्रीय सल्लागार समितीची मान्यता

Next Post

महिलांवरील अत्याचारांवर तातडीने कारवाईः- मुख्यमंत्री

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
महिलांवरील अत्याचारांवर तातडीने कारवाईः-  मुख्यमंत्री

महिलांवरील अत्याचारांवर तातडीने कारवाईः- मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us