Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाकाबंदीत एक कोटींची रोकड जप्त; 9 अटकेत

najarkaid by najarkaid
September 29, 2019
in राज्य, राजकारण
0
नाकाबंदीत एक कोटींची रोकड जप्त; 9 अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- एका कारमधून पोलिसांनी तब्बल एक कोटींची रोकड जप्त केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने कांदिवली पूर्वेला पश्चिम द्रुतगती महामार्गावर शुक्रवारी रात्री पोलिसांनी नाकेबंदी केली होती. त्यावेळी एका कारमधून मोठी रक्कम नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ग्रोव्हेल्स मॉलजवळील सर्व्हिस रोडवर टाटा हेक्सा कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी ही रक्कम तब्बल एक कोटी असल्याचे समोर आले. पोलिसांनी अमित सेठ यांच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी समता नगर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गरज भासल्यास 1971 सारखा हल्ला’- राजनाथ सिंह

Next Post

सभा, बैठका, प्रचारावर आयोगाची नजर

Related Posts

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
Next Post
सभा, बैठका, प्रचारावर आयोगाची नजर

सभा, बैठका, प्रचारावर आयोगाची नजर

ताज्या बातम्या

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

IBC Amendment Act 2026: कर्जदारांना मिळाले मोठे अधिकार : बँकिंग सेक्टरसाठी मोठी बातमी!

April 7, 2026
CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

April 7, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us