Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नांदी 21 व्या शतकाची “जागतिक महिला दिन 2024” लेखन.. सौ. ललिता ताई पाटील

najarkaid live by najarkaid live
March 4, 2024
in जळगाव
0
नांदी 21 व्या शतकाची “जागतिक महिला दिन 2024” लेखन.. सौ. ललिता ताई पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

(संकलन= किशोर रायसाकडा) आज संपूर्ण जग एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत आहे… दरवर्षीप्रमाणे आठ मार्च या दिवशी सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो अनेक सामाजिक राजकीय संस्था महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करत असतात… खरंतर पुरस्कार देऊन सन्मानित करणं.. यापेक्षाही महत्त्वाचं समाजाचा स्त्रियांसाठी योग्य तो दृष्टिकोन असणे, स्त्रियांच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे पात्र/भूमिका स्री रंगवत असते मुलगी,आई, सून, बहीण, बायको राहिलस तर आजी ह्या अनेक भूमिका पार पाडत असताना वेगवेगळ्या चढउतारांना तिला सामोरे जावे लागते परंतु प्रत्येक भूमिकेत असताना वर्चस्व मात्र दुसरे कोणाचे तरी असते.. आता परिस्थिती थोडीफार बदलली असली तरीही भावनिक दृष्ट्या स्री अजूनही तेवढीच कमकुवत आहे… अजूनही मोकळेपणाने तिचे स्वतःचे मत मांडण्यासाठी खूप वैचारिक संघर्षातून जावे लागते, मी माझे स्पष्ट मत मांडले तर कुणाचे मन दुखेल का कुणी वाईट म्हणेल का असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात… जगातील कोणतीही स्री कोणत्याही समस्येचा सामना करू शकते परंतु तिची हार होते ती दुसऱ्या स्री समोरच… स्त्रियांमध्ये अनेक गुण असले तरी अवगुण देखिल आहेत आपल्याच भगिनीचा मच्छर करणे किंवा हेवा दावा करणे हा दुर्गुण जर संपला तर जगात स्रीला कोणत्याच आघाडीवर हरवता येणं शक्य होणार नाही… सासू सून, नणंद भाऊजाई, जावा जावा, दोन मैत्रिणी एवढेच काय दोन सख्ख्या बहिणी या सुद्धा या मच्छराच्या कचाट्यातून सुटलेल्या नाहीत एकमेकीला कमी दाखवण्याची संधी कोणीही सोडण्याची तयारी दाखवत नाही.. कदाचित या गोष्टीला अपवादही असतील परंतु वाचल्यानंतर माझ्या प्रत्येक भगिनीने आत्मचिंतन करावे हा अवगुण आपल्यामध्ये कुठेतरी दडलेला असेल.. मीही त्या गोष्टीला अपवाद नाही हे मलाही मान्य करावे लागेल नाहीतर माझ्या लिखाणाला काहीही महत्त्व राहणार नाही…. असो जागतिक महिला दिन 2024 यानिमित्ताने जर आपण थोडा जरी या अवगुणापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला तर येणारा पुढचा महिला दिन खूप वेगळ्या पद्धतीने साजरा होऊ शकतो. प्रत्येक भगिनीने जर विचार केला “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” बरेच प्रश्न मार्गी लागतील आणि पुरुषांना दोष देण्याची संधी आपल्याला मिळणार नाही कारण बऱ्याच आघाड्या आपण महिला स्वतंत्रपणे पार पाडू शकतो हे त्यांनाही मान्य करावे लागेल पुरुष जरी कमाईचे स्रोत असले तरी कुटुंब चालवण्याची आणि कुटुंब घडवण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे स्री वरच असते.. (आपली एखादी भगिनी चांगले काम करत असेल,आपल्या कौतुकाची जर गरज असेल तर आवश्यक मोठ्या मनाने कौतुक करा)….आपल्या मुलांमध्ये अहंकार निर्माण करायचा की आत्मविश्वास ही सर्वस्वी जबाबदारी घरातल्या आईवरच असते आणि भावी पिढी घडवण्याचे भाग्य आपल्यासारख्या महिलांना लाभते…..
जास्त काही लिहिले गेले असेल तर मी प्रथम माझ्या वाचक भगिनींची माफी मागते परंतु सत्य लिहिण्याचा मोह मला आवरला जात नाही, वेळेचा अभाव असतो तरीही लिखाणाचा माझा छंद मी जोपासत असते…
सर्वच माझ्या वाचक भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा चला तर मग बदल घडवण्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया…
चुक भुल क्षमा असावी
आपलीच…. सौ ललिता ताई पाटील.
9922092896

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महासंस्कृती महोत्सवात ‘महाराष्ट्र गीत’ वाजवले नाही ; उबाठा शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात

Next Post

जळगावात अमित शाह यांच्या दौऱ्या निमित्त भाजपाची बाईक रॅली

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगावात अमित शाह यांच्या दौऱ्या निमित्त भाजपाची बाईक रॅली

जळगावात अमित शाह यांच्या दौऱ्या निमित्त भाजपाची बाईक रॅली

ताज्या बातम्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us