Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नशिराबाद टोल नाक्याजवळ भीषण अपघात ; ५ जण ठार

Editorial Team by Editorial Team
June 29, 2022
in जळगाव
0
नशिराबाद टोल नाक्याजवळ भीषण अपघात ; ५ जण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : बकर्‍या घेऊन जाणार्‍या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्‍या ट्रकने उडविले. या भीषण अपघातात 5 जण ठार झाले तर सहा जण जखमी झाल्याची घटना महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या उड्डाणपुलाजवळ घडली. या अपघातानं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रागा यावेळेस पहावयास मिळाल्यात.

याबाबत असे की, फैजपूर येथील बाजारासाठी बोलेरो पीकअप वाहनातून बकर्‍या घेऊन जाणार्‍या वाहनाला भरधाव वेगाने रॉंग साईडने येणार्‍या ट्रकने उडविले. जळगाव आणि नशिराबाद येथून बकर्‍या भरून एक एमएच ४३ एडी : १०५१ क्रमांकाचे बोलेरो पीकअप वाहन फैजपूर येथे बाजार असल्याने निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याच्या पुढे असणार्‍या उड्डाणपुलाजवळ समोरून (भुसावळकडून ) भरधाव वेगाने येणार्‍या एमएच ०९ एचजी : ९५२१ क्रमांकाच्या ट्रकने रॉंग साईडला येऊन या वाहनाला जोरदार धडक दिली.

हे देखील वाचा :

चाळीसगाव येथील सहाय्यक फौजदारासह पोलिस नाईक ४ हजाराची लाच स्वीकारतांना ‘ट्रॅप’

उद्या बहुमत चाचणी ; ठाकरे सरकारची अग्नी परीक्षा ; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

10वी पास आहात का? संरक्षण मंत्रालया नोकरीची संधी..असा करा अर्ज

यानंतर हीच ट्रक अजून एका वाहनाला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात पाच जण ठार झाले असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघातानं महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रागा यावेळेस पहावयास मिळाल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय खाण ब्युरो नागपूर मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती

Next Post

जुलै महिन्यात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने केला मोठा बदल, जाणून घ्या

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
खबरदार ! रेल्वेने प्रवास करताना ‘ही’ चूक केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंडही आकारला जाईल

जुलै महिन्यात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेने केला मोठा बदल, जाणून घ्या

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us