Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नव्या वर्षात वाढवा क्रेडिट स्कोर, कर्जही मिळेल स्वस्त

mugdha by mugdha
December 29, 2023
in बचत बाजार
0
नव्या वर्षात वाढवा क्रेडिट स्कोर, कर्जही मिळेल स्वस्त
ADVERTISEMENT
Spread the love

लवकरच नवे वर्ष सुरू होणार आहे. नव्या वर्षात चांगले आर्थिक नियोजन करण्याची आणि त्या दिशेने योजना आखण्याची योग्य वेळ आहे. यासोबतच आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे, चांगला क्रेडिट स्कोर बनिवण्याचा. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तरच लवकर आणि कमी व्याजदराने कर्ज मिळते. म्हणूनच आपल्या क्रेडिट स्कोरवर वेळोवेळी लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरते. नव्या वर्षात काही गोष्टींवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुमचा क्रेडिट स्कोर चांगला राहील…

क्रेडिट स्कोरचा फायदा काय?
३०० ते ९०० अंकापर्यंत कोणत्याही व्यक्तिचा क्रेडिट स्कोर राहतो, त्यावरून त्या व्यक्तीची आर्थिक स्थिरता आणि पतक्षमता कळते, त्यावरुन कर्ज देणाऱ्या कंपन्याना मदत मिळते. क्रेडिट स्कोर चांगला असल्यास कर्ज घेताना अडचण होत नाही, तसेच इतराच्या तुलनेत व्याजदरही कमी महतो,

कसा वाढेल तुमचा क्रेडिट स्कोर?
क्रेडिट स्कोर वाढण्यासाठी कोणत्याही बिलाचे पैसे वेळेत भरा. महत्त्वाचे म्हणजे, क्रेडिट कार्डचे बिल नेहमी वेळेच्या आत केले पाहिजे, उशीर झाल्यास दंड तर भरावा लागतोच. पण, थकीत रकमेवर खूप जास्त व्याजही भरावे लागते. कोणतेही कर्ज घेतलेले असल्यास चुकीनेही हप्ता चुकवू नका

क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा
ठरावीक अंतराने क्रेडिट रिपोर्टवर लक्ष ठेवा. त्यात काही चूक आढळल्यास तातडीने उपाययोजना करता येते व क्रेडिट स्कोर खराब होण्यापासून तुम्ही वाचू शकता. गरज असेल तरच घ्या नवे कार्ड किंवा कर्जासाठी सतत अर्ज करणे टाळायला हवे. गरज असेल तरच यासाठी अर्ज करा. एखाद्यावेळी कर्ज किवा कार्ड नाकारल्यास क्रेडिट स्कोर कमी होतो.

अनेक जण वैयक्तिक कर्ज घेतात. हे कर्ज असुरक्षित श्रेणीत येते. असे कर्ज जास्त घेतल्यास क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो. गृहकर्ज, वाहन कर्ज यासारखी कर्जे सुरक्षित श्रेणीत येतात. यातून तुमची कर्ज घेण्याची सवय लक्षात येते. याबाबत काळजी घ्या.

Spread the love
Tags: CreditFinancialScoreYearआर्थिकक्रेडिटवर्षस्कोर
ADVERTISEMENT
Previous Post

राम मंदिरात बसवले जाणार सुवर्णजडित दरवाजे; महाराष्ट्रातील लाकूड, आणि तामिळनाडूचे कारागीर देत आहेत आकार

Next Post

शिवसेना (शिंदेगट) व भाजपाला शिवसेना उबाठाचा “जोरदार” दणका

Related Posts

मंत्री गुलाबराव पाटील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर बरसले, म्हणाले..

गुलाबराव पाटलांच्या नादी काय लागतात, मी… गुलाबरावांचा इशारा कुणाला?

March 5, 2023
LIC च्या ‘या’ प्लॅनमुळे होईल 54 लाखांचा नफा, फक्त करावी लागेल एवढी गुंतवणूक

LIC च्या ‘या’ प्लॅनमुळे होईल 54 लाखांचा नफा, फक्त करावी लागेल एवढी गुंतवणूक

December 2, 2022
टॅक्स रिटर्न, कर्ज प्रकरण आणि ATMच्या नियमात बदल; पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

टॅक्स रिटर्न, कर्ज प्रकरण आणि ATMच्या नियमात बदल; पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

December 1, 2022
सावधान! UPI वापरताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

सावधान! UPI वापरताना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

November 29, 2022
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

March 12, 2020
Next Post
शिवसेना (शिंदेगट) व भाजपाला शिवसेना उबाठाचा “जोरदार” दणका

शिवसेना (शिंदेगट) व भाजपाला शिवसेना उबाठाचा "जोरदार" दणका

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 20, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us